Tag: MangalWedha

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मंगळवेढ्यातील 4 जण संपर्कात आल्याने खळबळ,संशयित जिल्हा रुग्णालयात

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मंगळवेढ्यातील 4 जण संपर्कात आल्याने खळबळ,संशयित जिल्हा रुग्णालयात

मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावातील चार जण ग्वाल्हेर येथील कोरोनाग्रस्त असलेल्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ ...

सामाजिक बांधिलकी : माचणूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सामाजिक बांधिलकी : माचणूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । माचणूर (ता.मंगळवेढा) येथे ग्रामस्थांच्या वतीने निराधार , शेतमजूर , दिव्यांग , भूमिहीन , गरजू कुटुंबांना गहू , ...

विनाकारण फिरणाऱ्यांच्या गाड्या होणार जप्त ; आता न्यायालयातूनच गाडी सोडवता येणार!

विनाकारण फिरणाऱ्यांच्या गाड्या होणार जप्त ; आता न्यायालयातूनच गाडी सोडवता येणार!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । काठीने प्रसाद दिला,दंडात्मक कारवाई केली तरीदेखील रिकामटेकडे लोक विनाकारण गाडीवर फिरतच आहेत. असे लोक जर आता शहरात ...

पोलीस दणका : मंगळवेढ्यात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल

पोलीस दणका : मंगळवेढ्यात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरात संचारबंदीचा आदेश असताना त्याचा भंग केला तसेच तोंडाला मास्क न ...

एकजुटीने कोरोनोचे संकट परतवू,नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे : तहसीलदार रावडे

एकजुटीने कोरोनोचे संकट परतवू,नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे : तहसीलदार रावडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनोचे संकट परतवून लावण्यासाठी शासन अथक प्रयत्न करत आहे यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार ...

CoronaVirus : कोरोना,भूक आणि आधुनिक दामाजीपंत व देव मामलेदार

CoronaVirus : कोरोना,भूक आणि आधुनिक दामाजीपंत व देव मामलेदार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा  । कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या भयामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत.कारखाने बंद आहेत. रोजची ...

CoronaEffects : जीवनावश्यक साहित्याचे आजपासून वाटप;मंगळवेढ्यातील 600 कुटुंबांना आधार

CoronaEffects : जीवनावश्यक साहित्याचे आजपासून वाटप;मंगळवेढ्यातील 600 कुटुंबांना आधार

समाधान फुगारे । मंगळवेढा कोरोनाच्या प्रादूर्भावाने झालेल्या लाॅकडाऊनमुळे शहरातील अपंग,निराधार,बेरोजगाराची होणारी गैरसोय लक्षात घेवून पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला शहरातील दानशूर व्यक्ती ...

अंत्यविधीस एकत्र जमून जमावबंदीच्या आदेशाचा भंग;मंगळवेढ्यात ५२ लोकांवर गुन्हे दाखल

अंत्यविधीस एकत्र जमून जमावबंदीच्या आदेशाचा भंग;मंगळवेढ्यात ५२ लोकांवर गुन्हे दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेल्या स्मशानभूमीत जमावबंदीचा आदेशाचा भंग करून साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाणीव ...

बालाजीनगर येथे अकॅडमी परिसरात लावलेली झाडे जाळली,दोघांविरोधात गुन्हा दाखल

बालाजीनगर येथे अकॅडमी परिसरात लावलेली झाडे जाळली,दोघांविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शासनाकडून झाडे लावा झाडे वाचवा हे अभियान राबविले जात आहे तर दुसरीकडे बालाजीनगर येथे पर्यावरण संरक्षणासाठी लावलेले ...

मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात

मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरात शिवभोजन केंद्राची सुरुवात झाली आहे या केंद्राचे उध्दघाटन  तहसीलदार स्वप्नील तावडे, नगरपालिका मंगळवेढाचे मुख्याधिकारी पल्लवी ...

Page 32 of 46 1 31 32 33 46

ताज्या बातम्या