टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, पटेल वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सरकारने आदेश देऊनही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र कुठेही हलवले जाणार नाही. पवारांनी ते बारामतीला पळवून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । शालेय शिक्षण विभागाने दिव्यांग व एनएमएमएस शिष्यवृत्तीच्या अर्जाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती योजना...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। फायनान्समध्ये कामास आहे, पैसे द्या, सोने सोडवून आणतो, अशी बतावणी करत २ लाख ९० हजार घेत पळून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गडचिरोलीत कार्यरत असताना आदिवासी भागातील दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्र शासनातर्फे गुरुनानक चौकाजवळ बांधण्यात आलेल्या सुसज्ज १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे जानेवारी महिन्यात लोकार्पण होणार असल्याची माहिती...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। देशात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे जनतेच्या मनात भाजपविषयी तीव्र संताप निर्माण झालेला आहे. आणि काँग्रेस विषयी तितकीच विश्वासाहर्ता...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील नागरीकांना नागरी सुविधा मिळत नाहीत. नगरपरिषदकडून फक्त १० टक्के कर वाढ केल्याचे सांगण्यात आले...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । तुमच्याच बँकेत सोनेतारण करणार असून सोनाराकडून सोने सोडवून आणण्यासाठी तात्पुरते तीन लाख रुपये उसने द्या असे...
Read moreप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.