कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता
टीम मंगळवेढा टाईम्स। श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार सध्या थेट मतदार भेटीगाठींवर भर दिला आहे....