मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनोचे संकट परतवून लावण्यासाठी शासन अथक प्रयत्न करत आहे यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले
तळसंगी ( ता मंगळवेढा) येथे गोरगरिबांना भाजीपाला सह जीवनावश्यक वस्तूचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी सभापती शिवानंद पाटील शिवक्राती ग्रुप चे अध्यक्ष बंडू शेणवे , संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ स्वामी, तलाठी भाऊसाहेब वगरे,ग्रामसेवक बी एस पाटील सरपंच सुरेश बाबर अध्यक्ष रविराज बंडू शेणवे पोलीस पाटील सूर्याजी जधाव उद्योगपती हणमंत दुधाळ,ज्ञानेश्वर कोळी,संतोष कारंडे,दयानंद मसरे,वैभव शेणवे,अशोक शिंदे,सुनील शिंदे,युवराज बिचुकले,अजित शेणवे,विशाल पांढरे,सचिन टकले, रहीमन शेख , सुनील भोपळे दत्ता असबे, अनिल शेणवे ,पनु गायवाले , संदीप दोडके,नंदू दिवसे,विष्णू कानडे, संतोष कारंडे तानाजी मुंगसे रियाज माणेरी , प्रल्हाद शिंदे यांच्या सह बंडू शेणवे ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.
——————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7588214814 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज