मंगळवेढयात परजिल्हयातून 9 हजार 864 नागरिक झाले दाखल
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेर जिल्हयातून दि.1 एप्रिल अखेर जवळपास 9 हजार 864 नागरिक आले असल्याची ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेर जिल्हयातून दि.1 एप्रिल अखेर जवळपास 9 हजार 864 नागरिक आले असल्याची ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या गरीब गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने मरवडे येथील नागरिकांना किराणा वस्तूंच्या पॅकेजचे वाटप ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचा भंग करून चार चाकी व ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी ५ रुपयांत शिवभोजन ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संपूर्ण देशात कोरोणा विषाणूच्या प्रसारामुळे हाहाकार निर्माण झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने दवाखान्यातील ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात रक्ताची कमतरता असल्याने अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मंगळवेढा येथील विविध सामाजिक संस्था मंडळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यात परदेशातून ८ , इतर राज्यातून एक असे ९ लोक आले तर इतर अन्य जिल्हयातून ग्रामीण ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे गणेश गवळी हा गुरुवार दि.२६ मार्च रोजी पहाटे १२.४५ च्या सुमारास संशयितरित्या सापडल्याने ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेच्यावतीने २० हजार रक्त पिशवी संकलनाचा संकल्प करण्यात आला असून भारतीय ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चारित्र्यावर संशय घेवून झोपेत असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी पती औदप्पा उर्फ औदसिध्द काशिराया मलकारी ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.