mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सिध्देश्वर आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ माचणूर येथून होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 4, 2021
in मनोरंजन
शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ आता मंगळवेढ्यात; आजपासून हमीभाव मका खरेदीस सुरवात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी माचणूर येथून करण्यात येणार आहे.

रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात पदाधिकारी कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक बबनराव आवताडे यांनी घेतली होती.

याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विठ्ठल घुले, संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर, युवराज घुले,हणमंत मासाळ यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकरी सोसायटीचे सचिव,ग्रामपंचायत सरपंच,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवराज घुले बोलताना म्हणाले की, आपला मतदार संघ हा गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे.आजपर्यंत नुसती आश्वासने येथील नागरिकांनी ऐकली आहेत.

आता सिद्धेश्वर आवताडे यांच्या रूपाने या मतदारसंघाला तरुण नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या कामाची व कार्याची माहिती येथील सर्वाना असल्यामुळे सिद्धेश्वर आवताडे निश्चितच विजयी होतील असा विश्वास घुले यांनी व्यक्त केला.

दरम्यान सायंकाळी नागणे गल्ली,खंडोबा गल्ली, मुरडे गल्ली,दत्तू गल्ली या भागातून रॅली काढून सिध्देश्वर आवताडे यांनी मतदारांशी संवाद साधला आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकप्रचारसभासिध्देश्वर आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

January 23, 2023
ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनामिका क्लॉथ सेंटर; पाच वर्षे विश्वासाची…पाच वर्षे कापड व्यवसायातील आमूलाग्र बदलाची

मंगळवेढ्यात दहा हजारांच्या खरेदीवर 5 हजारांची खरेदी मोफत; अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये धमाका सेल

January 24, 2023
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

December 26, 2022
मंगळवेढेकर होणार गारेगार! गणराज कॉलिटी मस्तानी व कोल्ड्रिंक्स हाऊसचे आज उद्घाटन

बेस्ट कॉलिटी! मंगळवेढ्यात रॉयल चायनिज & मस्तानी हाऊस आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; एकाच छताखाली सर्वकाही मिळणार

December 18, 2022
नवरा पावशेर! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या वराबाबत धक्‍कादायक माहिती उजेडात

सोलापूर विवाहाची दिल्लीतही चर्चा; खासदाराने थेट संसदेत केली ‘ही’ मागणी

December 17, 2022
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान; 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

December 12, 2022
अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये खरेदी करा मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंगमशिन ,फ्रीज, आटाचक्की आणि जिंका प्रत्येक 10 दिवसात 11 हजारांच्या भेटवस्तू

आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ख्रिसमस सेल; अमर इलेक्ट्रॉनिक्समधुन टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC खरेदीवर मिळवा 10 ते 30% डिस्काउंट; भेट वस्तू, एक्सचेंज ऑफर आणि लकी ड्रॉ सुद्धा!

December 21, 2022
दोस्तीदारी! तब्बल 36 वर्षांनी एकत्र आले सर्व वर्गमित्र; मंगळवेढ्यात रंगला अविस्मरणीय स्नेह मेळावा

दोस्तीदारी! तब्बल 36 वर्षांनी एकत्र आले सर्व वर्गमित्र; मंगळवेढ्यात रंगला अविस्मरणीय स्नेह मेळावा

December 7, 2022
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

भगीरथ भालकेंच्या प्रचार सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन; परवानगी मागणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा अंदाज; हवामान विभागानं वर्तवली शक्यता

January 28, 2023
महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

January 28, 2023
खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातील दोन बाल विवाह चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलिसांनी रोखले

January 28, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा