mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भगीरथ भालकेंच्या प्रचार सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन; परवानगी मागणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 5, 2021
in सोलापूर, राज्य
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी घेणारे विजयसिंह बाळासाहेब देशमुख (रा.कासेगाव, ता. पंढरपुर) यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भारत भालके या उमेदवाराचे प्रतिनिधी विजयसिंह बाळासाहेब देशमुख (रा.कासेगाव, ता. पंढरपुर) यांनी रांझणी (ता. पंढरपुर) येथील शनिवारी झालेल्या प्रचार सभेस व स्पीकर लावणेसाठी पत्राद्वारे परवानगी मागणी केली होती.

व्यवस्थापन यांनी नेमुन दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रचारसभेस परवानगी दिली होती.सभेच्या वेळी व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे, एस.यु. नागटीळक, फोटोग्राफर अजित देशपाडे, वाहन चालक पंडीत इंगोले हे तिथे हजर होते.

सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे सभेचे आयोजक यांनी उल्लघंन केल्याचे या पथकाला निदर्शनास आले.

यामुळे विस्तार अधिकारी व व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे यांनी विजयसिंह देशमुख यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुन्हा दाखलराष्ट्रवादी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022

सोलापूरच्या ग्रामीण भागात संथगतीने वाढतोय कोरोना; ‘इतक्या’ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

June 25, 2022
खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला 12 हजार लाच घेताना रंगेहाथ पकडले

June 24, 2022
गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

June 24, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

संत तुकोबांच्या पालखीचा असा आहे कार्यक्रम; रिंगण सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक

June 24, 2022
Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

June 23, 2022
Next Post
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

भीषण वास्तव! मंगळवेढ्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न बेदखलच; २००९,२०१४,२०१९ निवडणुकीत शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली; कशी मिळाली आश्वासने, वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक! उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या १२ व्या दिवशी ‘एवढ्या’ जणांची माघार

June 25, 2022

सोलापूरच्या ग्रामीण भागात संथगतीने वाढतोय कोरोना; ‘इतक्या’ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

June 25, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..