mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Ujani Update! उजनीतून विसर्ग घटला, भीमेच्या पातळीत वेगाने वाढ सुरूच; गोपाळपूर पुलावर पाणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 15, 2020
in सोलापूर
Ujani Update! उजनीतून विसर्ग घटला, भीमेच्या पातळीत वेगाने वाढ सुरूच; गोपाळपूर पुलावर पाणी

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनीतून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे. तर आज उजनी धरणातून सोडला जाणारा सकाळी 7 वाजता कमी करण्यात आला असून तो 1 लाख 50 हजार आहे. तर वीरचा विसर्ग सकाळी 5 वाजता 53 हजार 847 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

मात्र रात्री सोडलेल्या पाण्याचा परिणाम काही तास दिसणार आहे. भीमाकाठी पूरस्थिती असणार आहे. पंढरपूर – मंगळवेढा रस्त्यावरील गोपाळपूर पुलावर पाणी आले आहे.

त्यामुळे भीमा नदीची पाणी वेगाने वाढते आहे. दरम्यान , पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्यात एकदम वाढ झाली असून बंडगार्डन येथे 26 हजार 21 तर दौंड येथे 11 हजार 80 क्यूसेक्स ने पाणी उजनी धरणात येत आहे.

नदी काठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी जाणे गरजेचे आहे. प्रशासनाने तसे आवाहन केले आहे. काल ( बुधवारी ) रात्री साडे 11 वाजता वाजता भीमा नदीत उजनीतून 2 लाख 50 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग आला होता आणि वीर धरणातून 35 हजार क्यूसेक्स होता. सकाळी 7 वाजता 1 लाख 50 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.

उजनी आणि विरमधून सोडलेला विसर्ग आज दुपारी येथे येण्याची शक्यता आहे. सकाळी संगम – नीरा नरसिंहपूर येथे 2 लाख 50 हजार क्यूसेक्सहून अधिक पाणी होते. त्यात स्थानिक पाण्याची भर पडून दुपारी येथे 3 लाख 25 हजार क्यूसेक्सहुन अधिक पाणी पातळी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.

आज दिवसभर पाऊस चालू राहील असे हवामान खात्याने सांगितले असल्याने भीमा नदीतील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीला महापूर निश्चित असून नदी काठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे आवश्यक आहे.

पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी , अंबाबाई पटांगण , आंबेडकर नगर झोपडपट्टी , गुरुदेव नगर या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या लोकांना लोकमान्य विद्यालय , केंद्रे महाराज मठ , तनपुरे महाराज मठ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

भीमा नदीच्या काठी असलेली सोलापूर जिल्ह्यातील गावे व शहरांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Ujani update bhima river

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
Next Post

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पुलावर पाणी; 'हे' दोन महामार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..