mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता आधुनिक शेती होणार अर्ध्या खर्चात, कृषी योजना सुरू; अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने अर्ज सादर करा; सभापती दिपाली ताड यांचे थेट आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 7, 2026
in मंगळवेढा
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

टीम ​मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):

मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभागामार्फत अत्यंत महत्त्वाची व फायदेशीर योजना जाहीर करण्यात आली आहे. पंचायत समिती मंगळवेढा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत सन २०२६–२७ या वर्षासाठी विविध कृषी साहित्य खरेदीवर ५० टक्के किंवा नियमानुसार मर्यादित अनुदान दिले जाणार आहे.

​या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांकडून प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपाली आनंद ताड यांनी केले आहे.

​कोणत्या कृषी साहित्यांवर मिळणार ५०% अनुदान?

​या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील आधुनिक कृषी अवजारे व साहित्यांसाठी अर्ज करता येणार आहे:

​कडबाकुट्टी यंत्र, ​थ्री पिस्टन स्प्रे पंप, ​बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, ​ताडपत्री, ​रोटाव्हेटर, ​पलटी नांगर, ​ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र, ​५ एच.पी. / ७.५ एच.पी. विद्युत ओपनवेल पंप, ​सबमर्सिबल पंप संच (पाणबुडी मोटार), ​४/५ एच.पी. डिझेल इंजिन, ​स्लरी फिल्टर (५०० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा)

​अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे

​सर्वसाधारण कागदपत्रे:

​विहित नमुन्यातील मागणी अर्ज

​७/१२ उतारा व ८-अ, ​आधार कार्ड, ​आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक, ​रेशन कार्ड, पॅन कार्ड

​साहित्यनिहाय अतिरिक्त कागदपत्रे:

​कडबाकुट्टी यंत्र: फळझाडांची नोंद असलेला ७/१२ उतारा किंवा तलाठ्यांचा दाखला.

​रोटाव्हेटर, पलटी नांगर व पेरणी यंत्र: ट्रॅक्टरचे आर.सी. बुक (RC Book).

​विद्युत पंप व डिझेल इंजिन: ७/१२ उताऱ्यावर विहिरीची नोंद, सिंचन सुविधेचा पुरावा व शेतीपंपाचे चालू वीज देयक.

​स्लरी फिल्टर: पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा जनावरे असल्याबाबतचा दाखला व वीज देयकाचा पुरावा.

​दिव्यांग शेतकरी बांधवांसाठी: अर्जासोबत दिव्यांगत्वाचा अधिकृत पुरावा म्हणजेच ‘स्वावलंबन’ (UDID) दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

​महत्त्वाची नोंद:

योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती मंगळवेढा समोरील झेरॉक्स सेंटरमध्ये उपलब्ध आहे. इच्छुकांनी परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पंचायत समिती मंगळवेढा येथील ‘आवक-जावक’ विभागात जमा करायचे आहेत. अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026

ताज्या बातम्या

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..