टीम मंगळवेढा टाईम्स ।
दिवाळी व बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवेढेकरांचे स्वतःच्या जागेवर हक्काचे घर उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘७/१२ डेव्हलपर्स’ घेऊन आले आहेत एक अत्यंत सुवर्णसंधी.

मंगळवेढ्यातील जुना मुढवी रोड, घाटूल वस्ती रोड येथे भव्य अशा ‘शिवशाही सिटी (फेज २)’ या निवासी प्लॉटिंग प्रकल्पाचे भव्य बुकिंग सुरू झाले आहे.

या दीपावली पर्वावर ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली असून, “३३ प्लॉट – ३३ बक्षिसे” अंतर्गत प्रत्येक प्लॉट खरेदीवर निश्चित बक्षीस जिंकण्याची आकर्षक योजना सुरू करण्यात आली आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
उत्तम कनेक्टिव्हिटी: बस स्टँड, नामांकित शाळा-कॉलेज, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बाजारपेठ आणि मॉल अगदी हाकेच्या अंतरावर.
प्रशस्त रस्ते: प्रकल्पामध्ये २० फूट अंतर्गत रस्ता तसेच १५ फूट जोड रस्ता उपलब्ध.
आकर्षक साईज: १००० स्क्वेअर फूट, १८२८ स्क्वेअर फूट आणि १९५४ स्क्वेअर फूट अशा विविध आकारांतील वास्तुशास्त्रानुकूल प्लॉट उपलब्ध.
गुंतवणुकीसाठी सुरक्षित:
निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त वातावरण आणि वेगाने विकसित होणारा उच्चभ्रू परिसर.

दिवाळीनिमित्त प्रत्येक प्लॉटवर आकर्षक बक्षिसे:
१. पहिले बक्षीस: १ रॉयल एनफिल्ड बुलेट
२. दुसरे बक्षीस: ६ ई-स्कूटर
३. तिसरे बक्षीस: ५ एल.ई.डी. टीव्ही (LED TV)
४. चौथे बक्षीस: ३ फ्रीज
५. पाचवे बक्षीस: ५ कुलर
६. सहावे बक्षीस: ३ ओव्हन
७. सातवे बक्षीस: ५ होम थिएटर
८. आठवे बक्षीस: ५ वॉटर फिल्टर
”मंगळवेढा शहराच्या वेगाने विस्तारणाऱ्या भागात स्वतःचे घर किंवा भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोजकेच प्राइम प्लॉट शिल्लक असल्याने ग्राहकांनी त्वरित लाभ घ्यावा.”
साईट पत्ता: जुना मुढवी रोड, घाटूल वस्ती रोड, मंगळवेढा.
अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क:
संजय कोळी (सरपंच): ९८९०६०५९६२
समाधान फुगारे: ९९७०७६६२६२
सचिन घंटे: ९५९५२३२६२६
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









