mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये 366 जण कोरोनामुक्त; 237 नवे कोरोना पॉझिटिव्ह,सहा जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, सोलापूर
सोलापूर ग्रामीणमध्ये 366 जण कोरोनामुक्त; 237 नवे कोरोना पॉझिटिव्ह,सहा जणांचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढीचा वेग कमी जास्त होत आहे आज 237 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.त्याचबरोबर आज कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवशी 366 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

आज दोन हजार 370 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 133 जणांचे अहवाल निगेटिव्ह 237 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत बाधितांची संख्या 27 हजार 177 एवढी झाली आहे तर कोरोनामुळे 747 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही चार हजार 929 जण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 21 हजार 511 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे.

आज ‘या’ गावातील सहा जणांचा मृत्यू

तहसील कार्यालयाजवळ माळशिरस येथील 60 वर्षाची महिला, कोंढारपट्टा (ता. माळशिरस) येथील 76 वर्षाची महिला, रेल्वे कॉलनी मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथील 75 वर्षाचे पुरुष, भाळवणी (ता. पंढरपूर) येथील 35 वर्षाचे पुरुष, आजोती (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात 77 नवे कोरोना बाधित आढळले

सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचण्यांचे 756 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 679 अहवाल निगेटिव्ह आले असून 77 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना मुक्त झालेल्या 16 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 862 झाली आहे.

आज नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये आशियाना नगर, नवी पेठ, मजरेवाडीतील ज्ञानेश्वर नगर, टेलिग्राफ हौसिंग सोसायटी, विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क, मंगळवार बाजार जवळ, बाळे, रेल्वे लाइन्स येथील विद्याविहार अपार्टमेंट, वसंत विहार सोसायटी, होटगी रोड वरील आनंदनगर, सैफूल येथील अनुपम पार्क, बाळे येथील संतोष नगर, मुरारजी पेठेतील धमश्री लाईन, जुळे सोलापुरातील वानकर नगर, दाजी पेठ, अवंती नगर, दक्षिण कसबा येथील इंद्रायणी अपार्टमेंट,

तर मुरारजी पेठेतील यश नगर, होटगी रोड वरील जय बजरंग नगर, मजरेवाडीतील टिळकनगर, कुमठा नाका येथील विष्णू गोपाळ नगर, निर्मिती विहार येथील महालक्ष्मी नगर, रामलाल चौक, मुरारजी पेठ, कुमठा नाका, मुरारजी पेठ येथील गोकटे चाळ, मौलाली चौक, शोभा देवी नगर, शेळगी येथील सुंदर नगर, कविता नगर, कुमठा नाका येथील संजयनगर, पोलिस मुख्यालयाजवळ, जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क जवळ, महादेव नगर, हत्तुरे वस्ती येथील स्वामी विवेकानंद नगर, पुना नाक्‍याजवळील मडके वस्ती येथील योगीराज नगर, आर्य चाणक्‍य नगर,

तर शेळगी येथील सिध्दम्मानगर, बापुजी नगर, घरकुल रोड येथील जमादार वस्ती, शेळगी येथील सिद्धेश्वर नगर, गंगाराम गल्ली येथील विजय नगर, जुना अक्कलकोट नाका येथील वज्रेश्वरी नगर, बाळ्यातील कागद कारखान्या जवळ, अक्कलकोट रोडवरील सुनील नगर, भद्रावती पेठ, लक्ष्मी अपार्टमेंट, दीक्षित नगर भाग 3, कुमठा नाका येथील अंबिका नगर, पश्‍चिम मंगळवार पेठेतील बलिदान चौक, गांधीनगर येथील आनंद विणकर सोसायटी, नई जिंदगी येथील शिवगंगानगर, कुमठा नाका येथील जीवन विकास नगर, सिध्देश्‍वर मार्केट यार्ड जवळ, विजापूर रोडवरील कोळी समाज सोसायटी, विजापूर रोड या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Solapur rural 366 corona free  237 new corona positive, six deaths

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठ आजपासून अंतिमच्या परीक्षेची वेळ ‘अशी’ असणार; नवे हेल्पलाईन नंबर जारी

सोलापूर विद्यापीठ आजपासून अंतिमच्या परीक्षेची वेळ 'अशी' असणार; नवे हेल्पलाईन नंबर जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..