mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 19, 2021
in मंगळवेढा, राजकारण
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा राष्ट्रवादीच्या तालुका काँग्रेस अध्यक्षपदी पी.बी पाटील यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी काकडे तालुका कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी यांनी निवड केली आहे.

मध्यंतरी मंगळवेढा तालुका शहर राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी व वादामुळे  राष्ट्रवादीची तालुका व शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती . सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून आता नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.

त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात राष्ट्रवादी नेते भगिरथ भालके व रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहूल शहा यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची नवीन बांधणी महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीचे नूतन तालुकाध्यक्ष पी.बी पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष तानाजी काकडे व तालुकाध्यक्ष कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे

राष्ट्रवादी नेते भगिरथ भालके, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहूल शहा, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प.महाराष्ट्र प्रभारी लतिफ तांबोळी, राष्ट्रवादीचे रामेश्वर मासाळ, माजी नगरसेवक अरूण किल्लेदार यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी चंद्रशेखर कौंडूभैरी तर शहर कार्याध्यक्षपदी नागन्नाथ राऊत

मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक चंद्रशेखर कौंडूभैरी यांची तर मंगळवेढा कार्याध्यक्षपदी नागन्नाथ राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी यांनी निवड केली आहे.

मध्यंतरी मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी व वादामुळे राष्ट्रवादीची तालुका व शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरकाका साठे यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून आता नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.

त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात राष्ट्रवादी नेते भगिरथ भालके व रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहूल शहा यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने शहरात राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी मजबूत होणार आहे.

आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची नवीन बांधणी महत्वाची ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे नूतन शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी व शहर कार्याध्यक्ष नागनाथ राऊत यांचे राष्ट्रवादी नेते भगिरथ भालके, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहूल शहा, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प. महाराष्ट्र प्रभारी लतिफ तांबोळी, राष्ट्रवादीचे रामेश्वर मासाळ, नगराध्यक्ष अरूणा माळी, माजी नगरसेवक अरूण किल्लेदार यांनी अभिनंदन केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा कार्यकारणी जाहीरराष्ट्रवादी काँग्रेस

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
Next Post
नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! फोन पे वरून दोघा भावांना सव्वा लाखाला फसवले; सोलापुरातील घटना

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..