टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष बातमी प्रतिनिधी):
सण-उत्सव आणि आगामी लग्नकार्यांच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यातील नवरंग चौक येथील प्रसिद्ध व भव्य वस्त्रदालन ‘शीतल कलेक्शन’ मध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
‘पेहराव जो, साजेेल तुम्हाला..!’ हे ब्रीदवाक्य जपत एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबासाठी विविध प्रकारच्या कपड्यांचे भव्य दालन याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

माहेश्वरी साडी महोत्सव महिलांकडून उदंड प्रतिसाद
सध्या महिला वर्गासाठी खास आकर्षण ठरत असलेला ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ सुरू असून याला महिलांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्व फॅशन व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध:
‘शीतल कलेक्शन’मध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दर्जेदार आणि आधुनिक फॅशनचा मोठा साठा उपलब्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये:
साडी विभाग: पारंपरिक, डिझायनर आणि ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ मधील खास साड्या
लेडीज वेअर: आधुनिक फॅशन, कुर्ती, लेहेंगा व वेस्टर्न कपडे
मेन्स वेअर: फॉर्मल, कॅज्युअल आणि ट्रेंडी मेन्स फॅशन
किड्स वेअर: लहान मुला-मुलींसाठी रंगीबेरंगी आणि आरामदायी कपडे
होजिअरी: दर्जेदार आंतरवस्त्रे व दैनिक वापराचे कपडे
प्रत्येक खरेदीवर ‘हमखास गिफ्ट ऑफर’
ग्राहकांच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शीतल कलेक्शनतर्फे प्रत्येक खरेदीवर आकर्षक आणि हमखास गिफ्ट दिले जात आहे. कपड्यांचा उत्तम दर्जा, भरपूर व्हरायटी, वाजवी दर आणि सोबत भेटवस्तूंची रेलचेल यामुळे मंगळवेढ्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांची पहिली पसंती शीतल कलेक्शनला मिळत आहे.

अधिक माहिती व खरेदीसाठी ग्राहकांनी नवरंग चौक, मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथे ९४२३५८२३६६ / ९६९९४३३४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘शीतल कलेक्शन’च्या वतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











