शेतकऱ्यांना भरघोस धनलाभ! एकाचवेळी केंद्र आणि राज्याचे मिळून ‘एवढे’ हजार रुपये खात्यात जमा होणार; लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून सहा हजार रुपये जमा...













