विद्यार्थ्यांनो! परीक्षा केंद्रावर ‘इतक्या’ तास अगोदर या; आज दहावीचा पहिला पेपर मराठीचा; सोलापूर जिल्ह्यात कॉपीमुक्तीसाठी भरारी पथके तैनात
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यात दहावीची परीक्षा आज एक मार्चपासून सुरू होत आहे. यंदा दहावीसाठी ६५ हजार ७४९ परीक्षार्थी १८२...















