mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कार्यकर्त्यांनो कामाला लागा! परिचारक गटाने फुंकले विधानसभेचे रणशिंग, काय म्हणाले प्रशांत परिचारक..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 23, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! परिचारक गटाने फुंकले विधानसभेचे रणशिंग, काय म्हणाले प्रशांत परिचारक..

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 80 हजार मताच्या ताकदीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द म्हणून भाजपचा आमदार करून दाखवला त्यामुळे जीवात जीव असेपर्यंत कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि उद्याचा दिवस हा पांडुरंग परिवाराचा असल्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराची बैठक शिवसमर्थ लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, रामकृष्ण नागणे, गौरीशंकर बुरकूल, डॉक्टर शरद शिर्के, गोपाळ भगरे, औदुंबर वाडदेकर, युन्नुश शेख, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे,

तानाजी कांबळे, गौडाप्पा बिराजदार, राजेद्र पाटील, रेवणसिध्द लिगाडे, नंदकुमार हावनाळे, कांतीलाल ताटे, नामदेव जानकर, बबलू सुतार, सुरेश जोशी, माधवानंद आकळे, सचिन चौगुले, दत्तात्रय गायकवाड, श्रीकांत गणपाटील, आदीसह पांडुरंग परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार परिचारक म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निवडणूक मोकळ्या मनाने करायची आहे. त्यामुळे ही निवडणूक शिंदे विरूद्ध सातपुते नसून नरेद्र मोदी विरूद्ध राहूल गांधी अशी आहे. मात्र सोलापूरची निवडणूक हि विकासा ऐवजी उमेदवार आपला की परका या मुद्द्यावरून होत आहे.

पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी 4 कोटी बेघरांना घरकुल तर 13 कोटी महिलांना शौचालय दिले. 65 कोटी लोंकाने नळाव्दारे पाणी देण्याचे नियोजन केले. या मुद्द्यावर न बोलता राम सातपुते आपला की परका या मुद्यावर बोलले जात आहे. तालुक्यातील सहा गावाच्या पाणी प्रश्नावर जलसंपदामंत्र्याची सही रस्त्यावर उभा करून घेतली.

तेरा आमदाराच्या साखर कारखान्याला अर्थसाह्य मिळावे म्हणून ते प्रयत्नशील होते. मात्र माझ्या एका टेक्स्ट मेसेजवर दामाजी कारखान्याला शंभर कोटीचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले.

आमदार राम सातपुते म्हणाले की, मी सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे या मतदारसंघातील कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला जाईल, मोदीनी जिल्ह्यात विकासासाठी काम केले.

त्यामध्ये या तालुक्यात महामार्गाचे काम झाले. उजाला योजनेतून गॅस दिले अनेक कामे विकासासाठी केले. 2014 पुर्वी दोन तीन दिवसात बॉम्बस्फोट होत होते पंतप्रधान मोदी झाल्यानंतर ते आता बंद झाले.

दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा खासदार संसदेत पाठवण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या शब्द मानून या मतदारसंघात 80 हजार मते असताना प्रशांत मालक थांबले, पोटनिवडणुकीत आपल्या विचाराचा आमदार विधानसभेत पाठविला.

राज्यातील सत्ता बदलून दाखवली. मालकाच्या टेक्स्ट मेसेजवर दामाजी अर्थसहाय्य उपलब्ध झाले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी बुथ प्रमुख, यांनी सत्तेच्या गाभाऱ्यात असलेले कमळ जपूया असे आवाहन केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.प्रशांत परिचारक

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
Next Post
Breaking! राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण

परवानगी बच्चू कडूंना पण मैदान अमित शाहांच्या सभेसाठी; जाब विचारत बच्चू कडू जिल्हाधिकांऱ्याना घेरा घालणार; आपल्याला अटक करण्याचा प्लॅन असल्याचा आरोप

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..