मुंबईला जाणारच! मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम; पुढील दोन तासांत निर्णय घेणार; समाजाला शांत राहण्याचे केले आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स। मनोज जरांगे मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम असून, पुढील दोन तासांत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत....















