टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या रविवार दि.21 एप्रिल रोजी 10 ते 2 या वेळेत डॉक्टर सोनवणे आयुर्वेदिक क्लिनिक पंढरपूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व त्वचा आणि केसांच्या समस्या साठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात तपासणी होणारे आजार
संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी मणक्याचे सर्व विकार, मुळव्याध, पचनविकार आम्लपित्त बुद्धकोष्ठता, स्त्रियांचे विकार मासिक पाळीच्या संबंधित सर्व तक्रारी, PCOD, वंध्यत्व, श्वसन विकार, सर्दी, खोकला, दमा, मधुमेह, मुतखडा, स्थूलता वरील सर्व आजारांवर शिबिरात मोफत तपासणी करून अल्प दरात औषधे देण्यात येतील,
त्वचा आणि केसांच्या समस्या साठी मोफत तपासणी शिबिर
त्वचा विकार, पिंपल्स व काळे डाग, वांग, रुक्ष कोरडी त्वचा, त्वचा काळवंडने, डोळ्या भोवतीचे काळे वर्तुळ, त्वचेला सुरकुत्या पडणे, तेलकट त्वचा, चेहऱ्यावर खड्डे पडणे, सोरायसिस, क्षित्र पांढरे डाग, गजकर्ण, नायटा, एलर्जी, नागिन.
केस विकार, केसांची दुर्बीण द्वारे मोफत तपासणी
केस गळणे, टक्कल पडणे, अकाळी केस पांढरे होणे, केस दुभंगणे, रुक्ष व कोरडे केस, डोक्यात चाई पडणे, केसात कोंडा असणे, केसांची वाढ न होणे आधी शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची त्वचा व केसांची दुर्बीण द्वारे मोफत तपासणी केली जाणार आहे.
डॉ.सौरभ सोनवणे व डॉ.श्रुती सोनवणे हे तज्ञ डॉक्टर या शिबिरात तपासणी करणार आहेत.
पहिला आणि तिसरा रविवार उपलब्ध
डॉ.सौरभ सोनवणे व डॉ.श्रुती सोनवणे हे तज्ञ डॉक्टर शिर्के मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पहिला आणि तिसऱ्या रविवारी नागरिकांसाठी 10 ते 2 या वेळेत उपलब्ध असणार आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
रविवारी होणाऱ्या शिबिरा संदर्भात अधिक माहितीसाठी 9890645855 किंवा 9960776427 या नंबरवर संपर्क साधू शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज