टीम मंगळवेढा टाईम्स।
अनिलदादा सावंत मित्रपरिवार मंगळवेढा-पंढरपूरच्या वतीने सलगर बुद्रुक ता. मंगळवेढा येथे आज सोमवार दि.२२ रोजी
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे.
पुरुष गट व महिला गट अशा दोन्ही गटामध्ये कुस्त्या संपन्न होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत कुस्त्या नेमल्या जातील.
याशिवाय महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या कुस्तीच्या मैदानात सहभागी होऊन आपली कुस्ती खेळणार आहेत.
याशिवाय वस्ताद समाधान घोडके, पै.मारुती वाकडे,पै. अशोक चौंडे, दामोदर घुले, महेंद्र देवकते, दादासो पवार, मुरलीधर सरकळे लक्ष्मण रोडगे समाधान अभंगराव, मुबारक मुलानी नागा गायकवाड, आप्पा शिंदे सिताराम गावडे सत्यजित घोडके हरी येरवे हे सर्व वस्ताद पंच म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी आज आयोजकांच्या वतीने रामचंद्र ऊर्फ बंडू जाधव, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, अशोक निकम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज