mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांमध्ये आनंद! उजनीच्या साठ्यात २४ तासांत ‘इतके’ टक्के वाढ, दोन दिवसांत ५० टक्के भरण्याची शक्यता; आता मिळणार शेतीला पाणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 1, 2023
in सोलापूर
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस झाल्याने वरील तेरा धरणातून ३६ हजार १८५ क्यूसेकने विसर्ग नदीपात्रात सोडल्याने शनिवारी सकाळी दौंड येथून १५ हजार २९० क्यूसेकने येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली. सायंकाळी २० हजार १०४ क्यूसेक झाला. यामुळे उजनीची टक्केवारी ३४ झाली आहे. आता शेतीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उजनी धरणाच्या वरील बाजूस बाजूस असलेल्या पिंपळ जोगे १२५० १८५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले असलेल्या १९ पैकी १६ धरण क्षेत्रात क्यूसेक, वडज १५०७० क्यूसेक, डिंभे आहे. हे पाणी बंडगार्डन व दौंड येथे शुक्रवारी चांगला पाऊस झाल्याने

३०१८ क्यूसेक घोड १०० क्यूसेक पोहोचल्यानंतर दोन्ही ठिकाणचा त्या धरणाच्या पाणीपातळीत चिल्लेवाडी ६०० क्यूसेक कळमोडी विसर्ग वाढून तो उजनीच्या दिशेने लक्षणीय वाढ झाली आहे. १२ धरणे ३१५ क्यूसेक, चास कमान २७७० येणार आहे.

१०० टक्के भरली आहेत, तर 3 क्यूसेक भामा आसखेड ३६१६ शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ही १५ टक्के क्यूसेक वडीवळे ३६१६ क्यूसेक, पिंपळ जोगे ३४ मिमी, माणिकराव २७ झाला आहे.

धरणांची वाढलेली कासारसाई ७५० क्यूसेक, वरसगाव मिमी, येडगाव ३५ मिमी, वडज १३ मिमी, पाणीपातळी व पडणारा पाऊस १०५० क्यूसेक तर खडकवासला डिंभे ५९ मिमी, घोड १८ मिमी, विसापूर लक्षात घेऊन

उजनी धरणाच्या वरील २५६८ क्यूसेक असे एकूण ३६ हजार १४ मिमी, मुळशी १२ मिमी, टेमघर ५५ मिमी, वरसगाव ४३ मिमी, पानशेत ४४ मिमी, तर खडकवासला ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील २४ तासांत उजनी धरणात २ टीएमसी पाणी आले असून, टक्केवारी ही ४ वाढून ती ३४.१४ झाली आहे. टक्केवारी ३३च्या पुढे गेल्यामुळे आता गरज भासल्यास उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य होणार आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत

■ चालू वर्षी धरण ३६ टक्के मायनस झाले होते. त्यातच पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष उजनीच्या पाणी पातळीकडे लागले होते. शेतकरी बांधव उजनी भरणार का? या चिंतेत असतानाच मागील दहा दिवसांत उजनीची पाणीपातळी संथ गतीने का होईना वाढून ती

३३ टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे आता शेतीसाठी पाणी सोडणे शक्य होणार आहे. याचबरोबर गंभीर बनलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

धरणाची सद्यस्थिती

एकूण पाणी पातळी ४९३.२५० मीटर

एकूण जलसाठा ८१.९५ टीएमसी

उपयुक्त साठा १८.२९ टीएमसी

• टक्केवारी ३४.१४

इन्फ्लो

बंडगार्डन ७८२१ क्युसेक, • दौंड २०१०४ क्युसेक

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरण

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
Next Post
प्रांताधिकारी यांची कसून चौकशी सुरू, लाचखोर नळे प्रकरण गाजनार; अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे? मोठा मासा गळाला लागणार

खळबळजनक! मंगळवेढ्यातील 'त्या' पोलीस हवालदारची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा