टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे आणि जमिनीचे स्वप्न आता सहज पूर्ण होणार आहे. मंगळवेढा येथील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘शिवशाही सिटी’ मध्ये प्लॉट खरेदी करण्यासाठी ‘वीरश्री महिला पतसंस्था’ कर्ज पुरवठा करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय भुसे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास अवघ्या एका दिवसात हे कर्ज मंजूर केले जाणार असल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्लॉटच्या लोन संदर्भात 9673635511 या नंबरवर संपर्क साधावा
प्राईम लोकेशन आणि सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर
मंगळवेढा शहरातील जुना मुढवी रोड येथे ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी’ हा भव्य प्रकल्प साकारण्यात येत आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात स्वतःचा प्लॉट उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश या प्रकल्पामागे आहे. अत्यंत मोक्याच्या (प्राईम) ठिकाणी हा प्रकल्प असून बस स्टँड, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आणि मॉल यांसारख्या अत्यावश्यक सुविधा येथून अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर आहेत.

गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय
सध्या सोने, बँक एफडी (FD) किंवा शेअर मार्केटपेक्षा जमिनीतील गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी ठरत आहे.

या परिसरातील प्लॉटचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने, राहण्यासोबतच भविष्यातील एक उत्तम गुंतवणूक म्हणूनही नागरिक ‘शिवशाही सिटी’कडे वळत आहेत. त्यातच आता वीरश्री महिला पतसंस्थेच्या झटपट कर्ज सुविधेमुळे ग्राहकांचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे.
अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क:
मर्यादित प्लॉट्स उपलब्ध असल्याने इच्छुकांनी आजच संपर्क साधावा:
📞 9890605962 / 9970766262 / 9595232626
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









