टीम मंगळवेढा टाईम्स ।
दिवाळी व बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवेढेकरांच्या हक्काच्या जागेचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रसिद्ध ‘७/१२ डेव्हलपर्स’ घेऊन आले आहेत एक अभूतपूर्व आणि भव्य योजना! मंगळवेढा शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी विकसित होत असलेल्या ‘शिवशाही सिटी’ प्रकल्पात भव्य प्लॉट बुकिंग सुरू झाले असून ग्राहकांसाठी तब्बल ३३ आकर्षक बक्षिसांचा नजराणा खुला करण्यात आला आहे.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वतःचे घर किंवा भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी जमीन खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत प्लॉट बुक करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना रॉयल एनफिल्ड बुलेट आणि ई-स्कूटर जिंकण्याची थेट सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक वैशिष्ट्ये व ऑफर:
३३ प्लॉट — तब्बल ३३ बक्षिसे: मर्यादित ३३ प्लॉट्सच्या बुकिंगवर प्रत्येक खरेदीदारासाठी लकी ड्रॉद्वारे ३३ आकर्षक बक्षिसे.

दिवाळीनिमित्त प्रत्येक प्लॉटवर आकर्षक बक्षिसे:
१. पहिले बक्षीस: १ रॉयल एनफिल्ड बुलेट
२. दुसरे बक्षीस: ६ ई-स्कूटर
३. तिसरे बक्षीस: ५ एल.ई.डी. टीव्ही (LED TV)
४. चौथे बक्षीस: ३ फ्रीज
५. पाचवे बक्षीस: ५ कुलर
६. सहावे बक्षीस: ३ ओव्हन
७. सातवे बक्षीस: ५ होम थिएटर
८. आठवे बक्षीस: ५ वॉटर फिल्टर

महाबंपर लकी ड्रॉ: तरुणांची पहिली पसंती असलेली रॉयल एनफिल्ड बुलेट आणि इलेक्ट्रिक स्कूटर (E-Scooter) सह आधुनिक गृहोपयोगी वस्तू.
परफेक्ट लेआउट व कायदेशीर सुरक्षितता: तत्काळ खरेदीखत (रजिस्ट्री), डिमार्केशन, रुंद अंतर्गत रस्ते, मुबलक पाणी व विजेची सोय.

मोक्याचे ठिकाण: मंगळवेढा शहरालगत, निसर्गरम्य परिसर आणि भविष्यात दुप्पट परतावा देणारे रेसिडेन्शियल झोन.
उत्तम कनेक्टिव्हिटी: बस स्टँड, नामांकित शाळा-कॉलेज, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बाजारपेठ आणि मॉल अगदी हाकेच्या अंतरावर.
प्रशस्त रस्ते: प्रकल्पामध्ये २० फूट अंतर्गत रस्ता तसेच १५ फूट जोड रस्ता उपलब्ध.
आकर्षक साईज: १००० स्क्वेअर फूट, १८२८ स्क्वेअर फूट आणि १९५४ स्क्वेअर फूट अशा विविध आकारांतील वास्तुशास्त्रानुकूल प्लॉट उपलब्ध.
गुंतवणुकीसाठी सुरक्षित: निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त वातावरण आणि वेगाने विकसित होणारा उच्चभ्रू परिसर.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर घर अथवा गुंतवणुकीसाठी जागा खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
ग्राहकांच्या याच विश्वासाला बळकटी देण्यासाठी ७/१२ डेव्हलपर्सने ही मर्यादित कालावधीची विशेष ऑफर आणली आहे.
“आपल्या स्वप्नातील हक्काचा प्लॉट आजच निवडा आणि पाडव्याचा सण बुलेटच्या दिमाखात साजरा करा!” असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रकल्प स्थळ: शिवशाही सिटी, जुना मूढवी रोड, मंगळवेढा.
आयोजक: ७/१२ डेव्हलपर्स, मंगळवेढा.
अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क: थेट ७/१२ डेव्हलपर्सच्या 9890605962/ 9970766262/ 9595232626 या क्रमांकावर संपर्क साधावा
“मंगळवेढा शहराच्या वेगाने विस्तारणाऱ्या भागात स्वतःचे घर किंवा भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोजकेच प्राइम प्लॉट शिल्लक असल्याने ग्राहकांनी त्वरित लाभ घ्यावा.”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









