मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

बारावी लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027
दहावी लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027
बारावीच्या लेखी परीक्षेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर केली आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

बारावीच्या लेखी परीक्षेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बारावी बोर्ड परीक्षा 8 फेब्रुवारी 2027 ते 18 मार्च 2027 पर्यंत असणार
दहावी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून ते 15 मार्च 2027 दरम्यान होणार

प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा
बारावी बोर्डाच्या परीक्षा 20 जानेवारी 2027 ते 6 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार
तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 28 जानेवारी 2027 ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














