सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसाचा परिणाम भीमा नदी खोऱ्यात दिसू लागला आहे. दौंड येथून ...






