mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील ‘या’ योजनेत वाढीव लाभक्षेत्रासाठी नवीन आराखडा तयार करा; आ.आवताडेंच्या अधिकाऱ्यांना सूचना; ‘इतके’ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 25, 2022
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाची पूर्ण दुष्काळी भाग म्हणून असणारी ओळख पुसणार असून दुष्काळात जन्म घेतलेल्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही,

म्हैसाळ योजनेत 13 गावांचा समावेश असून यापूर्वी केलेल्या आराखड्यात या योजनेतील पाण्याने या भागातील सर्व शेती लाभक्षेत्राखाली येणार नसून प्रत्येक गावातील सुमारे २० ते ३० टक्केच क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

त्याचबरोबर शिरनांदगी,पडोळकरवाडी तलावातही पुरेसे पाणी सोडण्यात येत नव्हते त्यामुळे एवढी मोठी योजना राबवून गावातील सर्व क्षेत्राला पाणी मिळत नसेल तर

उर्वरित क्षेत्रालाही पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावा लागणार असून त्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होताच बैठक लावून नवीन वाढीव आराखडा मंजूर करून घेतो तरी तात्काळ सुधारित प्रस्ताव तयार करून पाठवा अशा सूचना आ.समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ते म्हैसाळ योजनेतील अधिकाऱ्यांची बैठक मंगळवेढा येथे आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले की तालुक्यातील 13 गावे या म्हैसाळ योजनेत समाविष्ट आहेत यामध्ये १.२७ टीएमसी पाणी या गावांना मिळणार आहे.

यामध्ये रेवेवाडी ३६१ हेक्टर,हुन्नूर ६४९, लोणार ४२०,महमदाबाद ६८४, पडळकरवाडी ३७७,शिरनंदगी ४७२,मारोळी ५६३,चिकलगी ६४४ जंगलगी ४२६,सलगर बु ४८७ सलगर खु २३७,बावची ३७३,पौट ३०७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

मात्र हे क्षेत्र अत्यल्प असून गावातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी पाठपुरावा करणार असून शिरनांदगी, मारोळी, पडोळकरवाडी, मानेवाडी,लवंगी,सलगर( खु),शिवनगी येथील तलावात पाणी सोडण्यासाठी नवीन आराखडा करावा लागणार आहे.

त्याचबरोबर टॅंक फिडिंग करून ज्या ठिकाणी पाणी जात नाही तेथे पाणी नेण्याचे प्रयत्न करावे लावणार असून नवीन मंत्रिमंडळ स्थापन होताच बैठक लावून सर्व क्षेत्राला पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी सांगितले.

यावेळी म्हैसाळ योजनेचे अभियंता पाटील,कर्जाळ कात्राळ चे सरपंच विजय माने, दामाजीचे माजी संचालक सचिन शिवशरण,उपसभापती धनंजय पाटील,भाजपचे संघटक शशिकांत चव्हाण, शिवसेनेचे येताळा भगत,

सलगर (खु)चे सरपंच विठ्ठल सरगर,येळगी चे सरपंच सचिन चव्हाण,भारत निकम,गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील,पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजकुमार पांडव,मेकॅनिक इंजिनियर सुरवसे, उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: म्हैसाळ

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
Breaking! भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष पद ‘या’ नेत्याकडे दिले

सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांना मोठा दिलासा; कोर्टाने दिला 'हा' आदेश

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..