शेतकऱ्यांना मोठा आधार! दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी पुन्हा दाखल; टेल टू हेड, पूर्ण दाबाने पाणी देण्याची आ.आवताडेंची मागणी पूर्ण
टीम मंगळवेढा टाइम्स। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, ...