mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चेअरमन अनिल सावंत व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामाचा झाला शुभारंभ; शेतकऱ्यांचा विश्वासार्हतेवर उद्दिष्ट पूर्ण होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 22, 2025
in मंगळवेढा
चेअरमन अनिल सावंत व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामाचा झाला शुभारंभ; शेतकऱ्यांचा विश्वासार्हतेवर उद्दिष्ट पूर्ण होणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगाम भैरवनाथ उद्योग समूहाचे नूतन चेअरमन अनिल सावंत यांच्या शुभ हस्ते व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीस काटा पूजन व सत्यनारायण पुज्या गोपाल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.आश्विनी  यांचे शुभहस्ते करण्यात आली.

कार्यक्रमाचे वेळी चेअरमन अनिल सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक माजी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील ११ वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत.

आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केलेले आहेत त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट दिलेले आहे ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी दिले.

यावेळी शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख
रामचंद्र जाधव, श्रीपती(आप्पा)माने, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट चंद्रशेखर कौंडुभरी, भिमराव कांबळे, नामदेव ढगे, माणिक गुंगे, दत्तात्रय खडतरे, जमीर इनामदार, रामचंद्र जाधव, दादा पवार, आदित्य सावंत, अनुज सावंत,

समीर जाधव, अरुण गायकवाड, संजय बेद्रे ,युवराज शिंदे व जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे,

चीफ अकौंटंट देवानंद पासले,एच आर मॅनेजर संजय राठोड, ई.डी.पी मॅनेजर गजानन माने-देशमुख, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, इलेक्ट्रिक इंजिनीअर संतोष माळी, स्टोअर किपर केदार साबणे,

सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधिक्षक अभिजीत पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, मान्यवर, पत्रकार बांधव व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भैरवनाथ शुगर

संबंधित बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व कारखान्यांनी कोल्हापूर पध्द्तीने पहिली उचल व संपूर्ण बिलाबाबत घोषणा करावी; उपसरपंच बालाजी गरड

December 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

खळबळ! डमी शिक्षक नियुक्तीचा आरोप पूर्णतः फेटाळण्यात आला, मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेतील निर्णयावर शिक्षण विभागाचा निष्कर्ष

December 10, 2025
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खतरनाक चोर! बाहेरगावी गेलेल्या मंगळवेढ्यातील निवृत्त शिक्षकाच्या घरी दीड लाखांची धाडसी घरफोडी; 40 हजार रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

December 9, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मर्यादा पाळा! नगरपालिका निवडणूक आता झंझावाती व स्फोटक टप्प्यात पोहोचली; स्टॅम्प, पैशांच्या चर्चानी राजकारण ढवळून निघाले; नगराध्यक्ष पदाची खुर्ची कुणाच्या ताब्यात जाणार?

December 9, 2025
आधुनिक तंत्रज्ञान : ऑनलाईन शिक्षणाचा बटया-बोळ

खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण झाले बेभरवशाचे, मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू; लाखभर पगार, पण वर्गात ‘डमी’ शिक्षिका; खासगी शिक्षकांकडून अध्यापन; ‘या’ शाळेवरील प्रकार

December 9, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ; मंगळवेढा पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे, जाऊ, नणंद, दिरा विरुध्द गुन्हा दाखल

December 9, 2025
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

‘भैरवनाथ’ शुगरकडून पहिली उचल जाहीर, ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा; शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन

December 8, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! दिराच्या लग्नाची तयारी राहिली अधुरीच; भरधाव डंपरने मंगळवेढ्यातील महिलेला चिरडले; मुलगी पाहण्यासाठी जाताना…

December 7, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ॲट्रॉसिटी प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

December 7, 2025
Next Post
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व कारखान्यांनी कोल्हापूर पध्द्तीने पहिली उचल व संपूर्ण बिलाबाबत घोषणा करावी; उपसरपंच बालाजी गरड

December 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नकारात्मक बातमी! विजेचा धक्का लागून शिक्षक नेत्याचा मृत्यू; मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा

December 10, 2025
इशारा! खासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास आता पाच पट दंड होणार

महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

December 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती देण्याच्या संशयावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

December 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

खळबळ! डमी शिक्षक नियुक्तीचा आरोप पूर्णतः फेटाळण्यात आला, मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेतील निर्णयावर शिक्षण विभागाचा निष्कर्ष

December 10, 2025
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खतरनाक चोर! बाहेरगावी गेलेल्या मंगळवेढ्यातील निवृत्त शिक्षकाच्या घरी दीड लाखांची धाडसी घरफोडी; 40 हजार रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

December 9, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा