mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! शहर व लगतच्या ग्रामपंचायत हद्दीत दुकाने ‘या’ वेळेपर्यंत सुरू राहणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 28, 2021
in मंगळवेढा
सोलापूरकरांच्या रेट्यामुळे आजपासून व्यापारपेठ खुली; शहरातील दुकाने आजपासून ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहर संत दामाजी नगर ग्रामपंचायत तसेच संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील सर्व व्यापारी व नागरिकांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दि.२६ जून २०२१ रोजीच्या  आदेशानुसार स्टेज ३ प्रमाणेच पुढील आदेश होईपर्यंत सध्या चालू असलेल्या आदेशाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

परिणामी सर्व दुकाने पूर्वीप्रमाणेच यापुढेही चालू राहतील. अत्यावश्यक सेवा दर दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू राहतील.

इतर सेवा सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत चालू राहतील आणि शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील. असे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी कळविले आहे.

दारू पिण्यास पैसे नाहीत म्हणाल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने केला हल्ला

दारू प्यायला पैसे दे अशी मागणी करून एकास कोयत्याने कानावर व डोकीवर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी भुजंग तानाजी जाधव (रा.मरवडे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील जखमी फिर्यादी बाळासाहेब पवार (रा.मरवडे) हा दि .२७ रोजी सकाळी ११.०० वा.मरवडे येथील शंभूराज चौकात जगदंबा चायनीज हॉटेलसमोर बाकडयावर बसला असता आरोपी भुजंग जाधव याने फिर्यादीला चायनीय खायचे आहे.

चायनीय दे असे म्हणाला, रविवार लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद आहेत. चायनीज देता येणार नाही असे फिर्यादी म्हणताच मला दारू प्यायला पैसे दे,पैसेही नाही म्हणताच फिर्यादीवर चिडून तुला लई मस्ती आली आहे.

असे म्हणत शिवीगाळ करून हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या कानाच्यावर डोकीत मारून गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक किरण निंबाळकर करीत आहेत.

म्युकरमायकोसिसमुळे सोलापूर जिल्ह्यात ७ मृत्यू तर ५ नवे बाधित

सोलापूर जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये (म्युकरमायकोसिस) ५२९ रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच एकूण ११६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून , आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान दिवसभरात म्यूकरमायकोसिसमुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५ नव्या म्यूकरमायकोसिस बाधितांची नोंद झाली आहे जिल्हा शल्यचिकीत्सक, सोलापूर यांचे कडून प्राप्त माहितीनुसार समोर आले आहे.

वारंवार रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांसह प्रशासनाच्याही चिंतेत आणखी वाढ झाली आहे. तसेच कोरोनानंतर आता या नव्या रोगाने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी आहे , अशा रुग्णांत काळ्या बुरशीचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती, कोविडच्या रुग्णांना दिले जाणारे स्टेरॉईड्स आणि इतर औषधे यामुळेच काळ्या बुरशीचा आजार वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील म्यूकरमायकोसिसची माहिती : म्यूकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करत असणारी एकुण रुग्णालये ३५ , आज आढळलेले नवीन रुग्णसंख्या : ५ , आज पर्यंतची एकूण रुग्ण संख्या : ५२ ९ , सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले एकूण रुग्ण ११६ , आज रुग्णालयातून बरे होऊन गेलेली रुग्णसंख्या : १२ , आजपर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण संख्या : ३४४, मयत : ७ , आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ६९

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दुकानेमंगळवेढामंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

August 17, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यातील माजी उपसरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..