मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। मंगळवेढा येथील मंगळवेढा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाज कमालीचे संशयास्पद बनले असून, जंतुनाशक पावडरसह इतर साहित्यांच्या खरेदी ...








