mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे! मंगळवेढा तालुक्यात ‘या’ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; आपल्या गावात कोण आहे, घ्या जाणून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 23, 2020
in मनोरंजन, सोलापूर
मंगळवेढेकरांनाे सावधान! आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा; प्रशासनाद्वारे सतर्कतेचे आदेश

मंगळवेढा तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान केलेल्या पिकाचे व पडलेल्या घराचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक अशा 101 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आल्या असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.

मंगळवेढा तालुक्‍यात नदी काठी झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.आता बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासंदर्भात महसूल खात्याने तातडीने पावले उचलली असून मंगळवेढा, भोसे, मरवडे, आंधळगाव, मारापूर, बोराळे, हुलजंती या सात महसूल मंडलसाठी हे कर्मचारी नियुक्त करण्यात आले.

तालुक्यातील 81 गावांसाठी नेमलेले कर्मचारी

सी. ए. बनसोडे (माचणूर), एन. एल. कल्ले (रहाटेवाडी), एन. एस. काझी (तामदर्डी), व्ही. बी. केंजळे, एस. बी. शिंदे (ब्रह्मपुरी), जे. वाय. मुलाणी (बठाण), पी. पी. पुजारी, ए. पी. घुले(उचेठाण),

यु.व्ही.सूर्यवंशी,के.एस.मलाबदी, सी. बी. कांबळे, जी. एम. जगताप (मंगळवेढा),एम. व्ही. उबाळे (पाठखळ), बी. आर. आठराबुध्दे (गणेशवाडी), एस. एच. कुंभार (मेटकरवाडी), आर. आर. बेशकराव, एन. बी. पाटील (डोणज), एन. एम. कुलकर्णी (भालेवाडी), डी. एम. पवार (डोंगरगाव), डी. बी. पवार (कचरेवाडी), एम. डी. वाघमोडे, जी. जे. भागवत, जे. पी. पांडे (मरवडे), बी. एस. पाटील, मंगेश लासूरकर (तळसंगी), व्ही. एन. सूर्यवंशी (खोमनाळ),

बी. डी. कोळी (फटेवाडी), एस. एन. फुलारी (भाळवणी) बी. बी. भोसले (हिवरगाव), ए. एस. पाटील (येड्राव), भारत चंदनशिवे (जित्ती), राहूल कांबळे (डिकसळ), श्री. खोंडे (निंबोणी), युन्नुस फुलारी, समाधान वगरे (चिक्कलगी), पी. बी. ढोबळे, एस. एस. गावडे (आंधळगाव), ए. एस. चव्हाण, जे. एन. गायकवाड (नंदेश्वर), टी. एस. सावंत (जुनोनी), आर. पी. इंगळे, डी. डी. करे (गोणेवाडी), एन. के. पवार, एम. टी. भोसले (खुपसंगी),

एम. पी. संकपाळ (लेंडवेचिंचाळे), एम. पी. जुंदळे (हाजापूर), एस. डी. लेंडवे (शिरसी), ए. ए. लाड (जालीहाळ), एस. बी. शेख (खडकी), पी. पी. कोळी, एम. जी. पवार (मारापूर), ए. डी. जिरापुरे (शेलेवाडी), पी. एस. भोरकडे, जी. एस. नलावडे (अकोले), लोखंडे, डी. ए. इंगोले, व्ही. एच. भोई (लक्ष्मी दहिवडी), डी. ए. स्वामी (गुंजेगाव), टी. के. कांबळे, एम. एस. गायकवाड (महमदाबाद शे.), वंदना गुप्ता (मल्लेवाडी), एच. एल. शिंदे (ढवळस),

राखी जाधव (देगाव), एम. ओ. कवाळे (मुढवी), श्रीकांत ठेंगील (धर्मगाव), प्रशांत काटे, ए. टी. कोळेकर (हुलजंती), एस. माने (माळेवाडी), पी. व्ही. भितकर (सोड्डी), आर. एस. गायकवाड (शिवणगी), ए. डी. चलावादी (येळगी), बी. बी. राठोड, गणेश गवळी (सलगर बु), आर. एल. खोमणे (सलगर खु.), बी. डी. काटे (आसबेवाडी), बी. एस. माने (बावची), एस. आर. जामगौंड (पौट), पी. एस. चव्हाण (जंगलगी), ए. बी. इंगळे (लवंगी), जयश्री कल्लाळे, राजकुमार ढेपे (भोसे), राजाराम रायभान, डी. जी. विरनक (शिरनांदगी),

ए. एस. शिंदे, एन. एच. मौलवी (हुन्नुर), एम. एस. गावडे, डी. टी. मुठेकर (मानेवाडी), एस. के. इनामदार (रेवेवाडी), आर. बी. चव्हाण, पी. एस. शिवशरण (रड्डे), एम. एन. फराटे (सिध्दनकेरी), डी. बी. मोरे (लोणार), ए. यु. खवसे (पडोळकरवाडी), ए. टी. लिगाडे (मारोळी), श्री. चौधरी (महमदाबाद हु), विजय शिंदे, अरूण मोरे (बोराळे) एस. आर. कडलासकर,

पी. पी पाटील (मुंढेवाडी), ए. यु. मोरे (सिध्दापूर), व्ही. बी. भोजने (तांडोर), व्ही. ए. लिगाडे, एस. आर. नळे (अरळी), विजय एकतपुरे (कागष्ट), बी. डी. भोजने (कात्राळ), विजय एकतपुरे (कर्जाळ), व्ही. के. भोजने (लमांणतांडा), आर. डी. बागल (नंदूर) या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित गावातील नागरीकांनी यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंचनामे करण्याचे आदेशमंगळवेढा अतिवृष्टीमुळेशेतीचे नुकसान

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

शेवटची संधी! ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिलेली नाही; त्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

ब्रेकिंग! सुसाट कंटेनरने दुचाकी उडवली मंगळवेवेढ्यातील शिवसेनेचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा काळाच्या पडद्याआड

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा