mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मास्तरांची मेहरबानी! एक जून म्हणजे ‘बर्थडे’ दिवस; वाढदिवस जास्त असण्याचं कारण काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 1, 2022
in मनोरंजन
मास्तरांची मेहरबानी! एक जून म्हणजे ‘बर्थडे’ दिवस; वाढदिवस जास्त असण्याचं कारण काय?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आज 1 जून 2022. आज नीट लक्ष दिलं तर तुमचे आजोबा, आजी, मावशी, आजूबाजूचे, ओळखीपाळखीचे यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस 1 जूनला हा असतोच.

जर तुमचे वय 25 च्या पुढे असेल तर कदाचित तुमच्या आई-वडिलांपैकी सुद्धा एखाद्याचा वाढदिवस आज असू शकतो.

तसचे प्रत्येकाच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर 1 जून रोजी वाढदिवस असलेली शेकडोंची फ्रेंडलिस्ट आहे. मात्र, तुम्हला माहित आहे का, बहुतांश लोकांचा जन्मदिवस 1 जून का असतो?

1979 च्या आधी जन्म झालेल्या जुन्या पिढीतील अनेक लोकांना आपली जन्मतारीख माहित नव्हती.

शिवाय जन्मतारखेला फारसं महत्त्व देखील दिले जात नव्हते. इतकंच काय तर शाळेत नाव नोंदवताना जन्मतारखेची फारशी आवश्यकता नव्हती.

मात्र शाळेत घालण्यासाठी वयाची अट होती ही अट पूर्ण करण्याचा कालावधी जूनपासून मोजला जात असे.

त्यामुळे सोयीचे म्हणून बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून नोंदवत असत. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील शाळा या 1 जूनला उघडत त्या दिवशी जेवढी मुले शाळेत येत,

तेवढ्या मुलांचा जन्मदिवस शिक्षक मंडळी 1 जून नोंदवत. जी मुले 2 तारखेला शाळेला हजर व्हायची त्यांचा जन्मदिवस 2 जून असा नोंदवला जायचा.

त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. पण या जन्मतारखेमुळे आज एकाच दिवशी अनेकांचे वाढदिवस साजरे होतात हे नक्कीच…

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: 1 जून वाढदिवस दिन
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

June 30, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

July 1, 2022
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

महाराष्ट्रात ‘डोंगार, झाडी’ व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य; मिम्सनंतर आता गाणंही व्हायरल…ऐका

June 28, 2022
मंगळवेढा पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होणारा बालविवाह टळला

सरपंचानो! गावात बालविवाह झाल्यास पद गेलाच म्हणून समजा; राज्य सरकारने घेतला निर्णय

June 15, 2022
मान्सून ऑफर्स! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा टीव्ही खरेदी वर HD डिश मोफत, वाशिंग मशीनवर चक्क पाणी फिल्टर मोफत, मोबाईल खरेदीवर चक्क Bluetooth Ear BUD’s मोफत

मान्सून ऑफर्स! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा टीव्ही खरेदी वर HD डिश मोफत, वाशिंग मशीनवर चक्क पाणी फिल्टर मोफत, मोबाईल खरेदीवर चक्क Bluetooth Ear BUD’s मोफत

June 18, 2022
मंगळवेढ्यात प्रसिध्द दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी घेतली आमदार समाधान आवताडेंची भेट

मंगळवेढ्यात प्रसिध्द दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी घेतली आमदार समाधान आवताडेंची भेट

May 31, 2022
मंगळवेढेकरांना डे-नाईट सामन्याची मेजवानी; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सलगरमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, रमेश भुसे यांचे प्रथम पारितोषिक; येथे करा नाव नोंदणी

May 30, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मंगळवेढ्यात शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस आज धूमधडाक्‍यात साजरा होणार; सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

May 18, 2022
चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

Breaking! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नाही खिलाडी

May 16, 2022
Next Post
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांची मोठी घोषणा

अडचणी वाढल्या! माफीचा साक्षीदार घोषित; अनिल देशमुखांविरोधात देणार सर्व माहिती

ताज्या बातम्या

स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

दूरदृष्टी! डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांसाठी ‘वरद नेत्रालय’ मंगळवेढ्यातील विश्वसनीय हॉस्पिटल

July 1, 2022
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मॅटर्निटी होम! रुग्णसेवेचा वारसा जपणारे मंगळवेढ्याचे शिर्के दाम्पत्य

July 1, 2022
आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

July 1, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

June 30, 2022
मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुकले निवडणुकीचे रणशिंग; अशी आखली गेली व्युवरचना

कार्यकर्त्यांनो! कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, बबनराव आवताडे गट व सरकार परिवाराकडून आवाहन; भूमिका स्पष्ट करणार

June 30, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..