सोलापूर

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे महाराष्ट्र शासन राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध झाले आहे. निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्या...

Read more

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । शेतीच्या बांधाच्या कारणावरून माढा तालुक्यातील जाखले येथील ६८ वर्षीय वृद्धावर हल्ला करून खुनाची घटना शनिवारी...

Read more

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  वाळू माफियांच्या अवाढव्य 'ड्रेझर' आणि यंत्रांच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व आज खऱ्या अर्थाने धोक्यात आलं आहे. नदीपात्रातून...

Read more

खळबळ! हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डल्ला मारणारा मंगळवेढ्याचा व्यावसायिक गजाआड; सव्वाआठ लाखांचे दागिने जप्त

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे हळदी-कुंकूसाठी जात असताना आबासाहेब आसबे यांच्या पत्नीचे सुमारे 8 लाख 25 हजार...

Read more

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवून जिंकण्यासाठी तालुक्यात अनेक...

Read more

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल ४८०० मताधिक्याने दणदणीत विजय मिळवल्यानंतर नुतन जिल्हा परिषद...

Read more

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढा टाईम्स : समाधान फुगारे ​मंगळवेढा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल म्हणजे केवळ एका पक्षाचा विजय नसून, तो प्रस्थापित राजकीय समीकरणांना...

Read more

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

मंगळवेढा टाईम्स न्युज।  जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुका आज होणार असून, मतदारांचा गोंधळ होऊ नये, यासाठी निवडणूक...

Read more

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।  नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा सोलापूर विमानतळावरील कामादरम्यान झालेला दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढा जिल्हा परिषदचे 10 तर पंचायत समितीत 15 उमेदवारी अर्ज अवैध; माजी जिल्हा परिषद सदस्याचा एबी फॉर्म बाद

मंगळवेढा टाईम्स न्युज।  मंगळवेढा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात पार...

Read more
Page 13 of 408 1 12 13 14 408

ताज्या बातम्या