मंगळवेढा

मंगळवेढ्यातील शाळांचा कायापालट होणार, शाळांचे भौतिक रुपडे बदलणार, निधी मंजूर; सोमनाथ आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंगळवेढा शहरातील नगरपरिषद शाळांचा नव्याने कायापालट व नूतनीकरण...

Read more

चुकीला माफी नाही! चेक बाऊन्स प्रकरणी मंगळवेढ्यातील ठेकेदारास 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील फियार्दीस दिलेला चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी ठेकेदार शत्रुघ्न दामोदर कोंडूभैरी याला मंगळवेढ्याच्या प्रथम वर्ग न्यायधिश...

Read more

धक्कादायक! मंगळवेढ्यात शिक्षकाची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास

टीम मंगळवेढा टाईम्स।  एका शिक्षकाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा शहरात घडली आहे....

Read more

मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली...

Read more

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील; आमदार समाधान आवताडे

टीम मंगळवेढा टाईम्स । घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज मंगळवेढ्यात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात...

Read more

खुशखबर! कांद्याला प्रतिक्विंटल मिळणार ‘इतके’ अनुदान; मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना येथे अर्ज करता येणार

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५०...

Read more

मंगळवेढ्यात भरदिवसा शिक्षकाचा बंगला फोडला, 6 लाखांचा मुद्देमाल केला लंपास; चोरटे कुलूपबंद घरालाच करतात टार्गेट

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील मित्रनगर मध्ये एका शिक्षकाचा भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून कपाटात ठेवलेले 6 लाख 43 हजार...

Read more

घरासमोर फांदी टाकल्याच्या कारणावरून एकास डोक्यात दगड घालून केले जखमी; पती-पत्नीविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे झाडाचे फांदे घरासमोर टाकल्याच्या कारणावरून रमेश लोखंडे यास शिवीगाळ व दमदाटी करून...

Read more

धाडस! पोलीसांनाच फेसबुकवर व्हिडीओ टाकून बदनामीची धमकी; शासकीय कामात अडथळा, मंगळवेढ्यातील एकाविरुध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  तुम्ही येथे कसल्या केसेस करता, तुम्हाला केसेस करण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही येथून निघून जावा नाही तर...

Read more

सिनेअभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आज मंगळवेढ्यात; आमदार आवताडे यांची प्रमुख उपस्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स । पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटानंतर नागराज मंजुळे यांनी 'घर बंदूक बिर्याणी'...

Read more
Page 232 of 458 1 231 232 233 458

ताज्या बातम्या