मंगळवेढा

भिमाशंकर तोडकरी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज नागरी सत्कार समारंभ; ग्रंथतुला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार

टीम मंगळवेढा टाईम्स । सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर रामचंद्र तोडकरी यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आज नागरी सत्कार समारंभ संपन्न...

Read more

कौतुकास्पद! पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे तंत्र प्रदर्शन स्पर्धेत घवघवीत यश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी आयोजित केलेल्या तंत्र प्रदर्शन 2023 यामध्ये पार्वती ताड आयटीआय खोमनाळ...

Read more

महत्त्वाची बातमी! मंगळवेढा तालुक्यात आजपासून सलग तीन दिवस मतदार यादी शुद्धीकरण मोहीम; कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांच्या सुट्ट्या व रजा रद्द

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार आजपासून मंगळवेढा तालुक्यात सलग तीन दिवस मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात...

Read more

नागरिकांनो! रोटरी क्लब व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आज मंगळवेढ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

टीम मंगळवेढा टाईम्स । रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने आज शनिवार दि.23 डिसेंबर रोजी सकाळी...

Read more

शेतकऱ्यांनो! प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभ मिळत नसल्यामुळे कृषी विभाग व पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने गावोगावी कॅम्पचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स।  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मंगळवेढा तालुक्यातील पात्र...

Read more

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ञ मोहम्मद समद रुजू; तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात सुप्रसिद्ध झालेल्या शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे बालरोग तज्ञ म्हणून डाॅ. मोहम्मद समद (Consuiting Pediatric...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ साखर कारखान्याच्या बगॅसला आग; साठ लाखाचे नुकसान

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील अवताडे शुगरच्या बगॅसला रात्री अचानक आग लागून सुमारे २ हजार टन बगॅस जळून...

Read more

आधुनिक सेवासुविधांव्दारे असंख्य कुटुंबांशी आपुलकीचे नातं जोडणारी सिताराम अर्बन सोसायटी; पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा

टीम मंगळवेढा टाईम्स । विश्वसनीय व्यवहारांद्वारे आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या श्री सद्गुरू सिताराम महाराज अर्बन को - ऑप. क्रेडीट सोसायटी...

Read more

अर्जंट भरती! मंगळवेढ्यातील रिलायन्स पंपावर ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगारही मिळणार भरपूर

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा-मरवडे रोडवर असलेल्या रिलायन्स पेट्रोप पंपावर तेल सोडण्यासाठी 5 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती मॅनेजर सादिक शेख...

Read more

खळबळ! ट्रकच्या थकीत हप्त्यापोटी नवऱ्यास पळवून नेल्याची पत्नीची पोलिसात तक्रार; मंगळवेढा तालुक्यातील घटना

टीम मंगळवेढा टाईम्स।  तू आमच्याकडून चालविण्यासाठी घेतलेल्या ट्रकचे हप्ते का भरले नाहीत? तू आमचा ट्रक आम्हाला परत दे, असे म्हणून...

Read more
Page 157 of 451 1 156 157 158 451

ताज्या बातम्या