टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात हॉटेल राजकिरण समोर खोमनाळ नाका येथे आजपासून शिव मोटर्स & इलेक्ट्रॉनिक्स बाईक हे शोरूम ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
आज सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता आई व वडील, धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, बळीराजाचे चेअरमन दामोदर देशमुख, अम्पियर इलेक्ट्रिक बाईकचे मन्सूरभाई मुलाणी यांच्या शुभहस्ते तर आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे, पक्षनेते अजित जगताप, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजीचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, दामाजीचे माजी संचालक सचिन शिवशरण, शिक्षणाधिकारी तानाजीराव घाडगे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, भाजप नेते शशिकांत चव्हाण,
दामाजीचे माजी संचालक सुरेश भाकरे, दामाजी एक्सप्रेस चे संपादक दिगंबर भगरे, राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस संजय चेळेकर, शिक्षण बँकेचे संचालक श्रीमंत पाटील, शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार,
जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्र्या माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे आदीजन उपस्थित राहणार आहेत.
शिव मोटर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स या शोरूम मध्ये एम्पायर या इलेक्ट्रिक कंपनीच्या सर्व बाईक नागरिकांना पाहता येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त, दर्जेदार बॅटरी आदी सर्व सुविधायुक्त अशी इलेक्ट्रिक बाइक खरेदी करता येणार आहे.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम जाधव दत्तात्रेय जाधव गुरुजी यांनी केले आहे.
इलेक्ट्रिकल बाईकच्या अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबर वर संपर्क करा
इलेक्ट्रिकल बाईक खरेदी करण्यासाठी अथवा माहितीसाठी नागरिकांनी 96892 92585 या नंबरवर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज