मनोरंजन

मंगळवेढेकरांनो! आजपासून ‘रंगप्रभा टुरिंग टॉकीज’ नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज; बडे मिया छोटे मिया व नाच गं घुमा हे दोन चित्रपट होणार प्रदर्शित

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होणारे चित्रपट गृह आजपासून नागरिकांच्या...

Read more

मंगळवेढेकरांनो! आजपासून मंगळवेढा महोत्सवास प्रारंभ; दलितमित्र कदम गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स।  दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ ते ४ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची...

Read more

अब की बार धैर्यशील भैय्याच खासदार! लग्न समारंभातही तुतारीची धून; नवरदेवाने उखाण्यातून घातले धैर्यशील मोहिते पाटलांना मत देण्याचे साकडे

माढा : बाळासाहेब झिंजूरटे  माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवाराकडून जोरदार प्रचार केला जात आहे. कार्यकर्तेही आपल्या नेत्याचा प्रचार करताना दिसत असताना...

Read more

शाब्बास रे पठ्ठ्या…! अर्जुन पुरस्कार विजेत्यांने पटकावला अनिल (दादा) सावंत कुस्तीचा किताब; सलगरच्या कुस्ती मैदानात हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स । हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत अनिल दादा सावंत कुस्ती किताब पुण्याच्या रविराज चव्हाण यांने प्रथम क्रमांकाचा कुस्ती...

Read more

अनिलदादा सावंत मित्रपरिवाराच्या वतीने आज पुरुष व महिला गटाच्या जंगी कुस्त्यांचे आयोजन; नामवंत पैलवान थोपटणार दंड

टीम मंगळवेढा टाईम्स। अनिलदादा सावंत मित्रपरिवार मंगळवेढा-पंढरपूरच्या वतीने सलगर बुद्रुक ता. मंगळवेढा येथे आज सोमवार दि.२२ रोजी भैरवनाथ शुगर उद्योग...

Read more

दानशूर दादा! भैरवनाथ शुगरच्या मृत कामगाराच्या कुटुंबाला व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आर्थिक मदत; सर्व स्तरातून कौतुक

टीम मंगळवेढा टाईम्स । भैरवनाथ शुगर लवंगी येथील हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावलेल्या कामगाराच्या कुटुंबाला भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी...

Read more

सोलापूरकरांनो! इसा स्पा आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; एकाच छताखाली बॉडी, ब्युटी, नेल स्पा; फेशियल, रिफ्लेक्सोलॉजी सुविधा

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे,   प्रोफेशनल स्पा सेंटर आता आपल्या सोलापुरात सुरू झाले आहे. आजपासून ग्राहकांच्या...

Read more

आज गुढीपाडवा! गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धतनेमकी कशी आहे? जाणून घ्या

टीम मंगळवेढा टाईम्स । गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्तांचे शुभदिवस आहेत. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक त्यामुळे...

Read more

ग्राहकांनी सराफा बाजारात यावे की नाही? सोने-चांदीने फुंकली दरवाढीची तुतारी; दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; दरवाढीची अशी आहे अपडेट

टीम मंगळवेढा टाईम्स । एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने दरवाढीची तुतारी फुंकली. भाववाढीचा कहर झाला आहे. अवघ्या चार दिवसांत सोने...

Read more
Page 25 of 53 1 24 25 26 53

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना