mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरकरांनो! इसा स्पा आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; एकाच छताखाली बॉडी, ब्युटी, नेल स्पा; फेशियल, रिफ्लेक्सोलॉजी सुविधा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2024
in आरोग्य, मनोरंजन, सोलापूर
सोलापूरकरांनो! इसा स्पा आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; एकाच छताखाली बॉडी, ब्युटी, नेल स्पा; फेशियल, रिफ्लेक्सोलॉजी सुविधा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे,   प्रोफेशनल स्पा सेंटर आता आपल्या सोलापुरात सुरू झाले आहे. आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

इसा स्पा, तिसरा मजला, सीबीसी बिल्डिंग , डी मार्ट – आसरा ब्रिज जुळे सोलापूर येथे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

याप्रसंगी माजी नगरसेवक श्री. नागेश ताकमोगे, स्थायी समिती मा.अध्यक्ष श्री. शिवा बाटलीवाला, श्री.विश्वनाथ शेगांवकर,श्री. मयुर खमीतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.अमर पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस श्री. लतीफ तांबोळी,

श्री.शहाजी पोकळे, परिवहन सदस्य श्री.नितीन भैय्या भोपळे, युवा सेना जिल्हाप्रमुख श्री.बालाजी चौगुले,श्री. ज्ञानेश्वर सपाटे, शिवसेना दक्षिण विधानसभा समन्वयक श्री.राहुल गंधुरे, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे,

खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री  सिद्धेश्वर आवताडे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री.प्रदीप खांडेकर, दामाजी कारखाना चे माजी संचालक श्री.सचिन शिवशरण, माजी नगरसेवक श्री.प्रवीण खवतोडे, बाळे सोसायटीचे येथील चेअरमन श्री.सुनील डोके सर, उद्योजक श्री. हनुमंत दुधाळ शेठ, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री.संजय मोतेकर,

एनटीपीसीचे अधिकारी श्री.अभिषेक सोनी, नाज फाउंडेशनचे  श्री.इलीयास शेख, श्री.संदीप चेळेकर,श्री. राम भैय्या जाधव, श्री विश्वास भावुजी साठे, श्री.रामभाऊ पडळकर,श्री. रामेश्वर दीक्षित, श्री.नागेश बॉस खरात ,दत्ता तारा ग्रुप चे श्री.लक्ष्मण  भोपळे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रोफेशनल पद्धतीने “इसा स्पा” ग्राहकांसाठी बॉडी स्पा, ब्युटी स्पा, नेल स्पा, फेशियल, रिफ्लेक्सोलॉजी सुविधा एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणार आहेत.

आज होणाऱ्या उद्घाटन समारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘इसा स्पा” च्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर करा संपर्क

इसा स्पा, तिसरा मजला, सीबीसी बिल्डिंग , डी मार्ट – आसरा ब्रिज जुळे सोलापूर 9767651717 या नंबरवर संपर्क साधू शकता

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: इसा स्पासोलापूर

संबंधित बातम्या

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

November 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

​भालकेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग; सरकोलीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी केल्या मोठ्या घोषणा; राजकारण तापले

November 13, 2026
Next Post
श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

ताज्या बातम्या

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू?

पाणीदार आमदारांचा शब्द खरा ठरला! दक्षिण भागाची तहान भागणार; आ.समाधान आवताडेंच्या वाढदिवसादिवशीच म्हैसाळचे पाणी तलावात दाखल

November 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

दुष्काळाचे भान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह अन् लेकीच्या जन्माचे स्वागत; आ.समाधान आवताडे यांचा वाढदिवस ठरणार ‘लोकचळवळ’

November 21, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..