mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शब्द पाळला! आवताडे शुगरची सर्व जातीच्या उसाला 2350 रुपयांची उचल जाहीर; ‘या’ शाखेतून मिळणार शेतकऱ्यांना बिल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2022
in मंगळवेढा
शेतकऱ्यांनो! समाधानकारक दर देऊन कारखाना शेतकऱ्यांचा असल्याचे दाखवून देणार; आवताडे शुगरचे एक लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप

टीम मंगळवेढा टाईम्स  

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मंगळवेढा तालुक्यातील नंदुरच्या अवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने २३५० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून खासगी कारखानदारीत जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याचा विक्रम केला आहे.

गेल्या तीन महिन्यापूर्वी फॅबटेक शुगरचे आवताडे शुगर मध्ये रूपांतर झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतीनिशी यंत्रणा लावत

कामगार भरती करून दोन महिन्यात साखर कारखाना सुरू करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 4 नोव्हेंबर रोजी मोळीपूजन केले,

त्यानंतर 24 दिवसात 1 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत कारखाना व्यवस्थित सुरू केला असून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर हा कारखाना देईल असा दिलेला शब्द पाळत

सर्व जातीच्या उसाला समान 2350 रुपयाची उचल जाहीर केली असून सोमवारपासून शेतकऱ्यांना बँकेतून पैसे मिळणार असल्याची माहिती चेअरमन संजय आवताडे यांनी दिली.

यावेळी आवताडे म्हणाले कि, आवताडे शुगर सर्वाधिक दर देणार असा विश्वास आमच्या परस्पर शेतकऱ्यांना सुद्धा होता आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना उभारला असून आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे.

हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व कामगार कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मादास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, वाहन मालक, वाहन चालक, कारखान्याचे शेतकी अधिकारी ऊसतोड कामगार

झटत असून या सर्वांचे मोलाचे योगदान असून उसाची रिकव्हरी अजून चांगली वाढली तर अजून चांगला दर देण्यात येईल असे यावेळी चेअरमन संजय आवताडे यांनी बोलून दाखविले.

एकसमान दर दिल्याने दरावर समाधानी

आवताडे शुगरने उसाच्या जातीत एकदुसरेपणा न करता सर्व जातीला एकसमान दर दिल्याने आम्ही या दरावर समाधानी आहे.- अनिल बिराजदार, अध्यक्ष स्वा.शेतकरी संघटना.

शब्द पाळत सर्वाधिक दर दिला

आवताडे शुगरने बिनचूक वजन ठेवले असून बंद पडलेला कारखाना घेऊन सुरू करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोळीपूजनाला आणून त्यांच्या साक्षीने हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे हे सिद्ध करेन असा शब्द दिला होता ती शब्द त्यांनी पाळत सर्वाधिक दर दिला आहे. बापुराया चौगुले सावकार, शेतकरी

या शाखेतून मिळणार शेतकऱ्यांना बिल

बबनराव आवताडे पतसंस्था शाखा मंगळवेढा –
मंगळवेढा, कचरेवाडी, घरनिकी, धर्मगाव, खडकी, मल्लेवाडी, घाटोळे वस्ती, खोमनाळ, चिक्कलगी, शिरनांदगी

शाखा मरवडे – मरवडे, येड्राव, निंबोणी, हुलजंती, माळेवाडी, तळसंगी, भाळवणी (मंगळवेढा), डोणज, नंदुर, बनतांडा (बालाजीनगर), कात्राळ,कर्जाळ,कागष्ट.

शाखा माचनूर– माचनूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, अर्धनारी, सोहाळे, कोथाळे, इचगाव, येणकी, मिरी, अरबळी, वटवटे, वडदेगाव, नळी, आंबेचिंचोली.

राजमाता अर्बन बँक – शाखा मंगळवेढा – बठाण, उचेठाण, ढवळस, गुंजेगाव (मं.), महमदाबाद (शे), लक्ष्मी दहिवडी, मुढवी.

यशोदा महिला पतसंस्था मंगळवेढा–
अकोला, शेलेवाडी, गणेशवाडी, शरदनगर (ढेकळेवाडी), नंदेश्वर, मारापुर.

जनकल्याण मल्टीस्टेट पंढरपूर– तावशी, ओझेवाडी, सरकोली, आंबे, रांझणी, भोसे (क), तारापूर.

ADVERTISEMENT

शाखा बेगमपूर – बेगमपूर, पुळुज, पुळुजवाडी, औंढी, पाटकुल, टाकळी सिकंदर.

शाखा भंडारकवठे – भंडारकवठे, तेलगाव, कुसुर, निंंबर्गी.

शाखा धुळखेड –
धुळखेड, तद्देवाडी, हवीनाळ, गुंदवान, चणेगाव, टाकळी उमराणी, शिरगुर, शिरनाळ.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संजय आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

January 25, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

निंबोणीत अनिल सावंत यांच्या मागणीनुसार 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर; लोंढे

January 24, 2023
प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

पुनःश्च निवड! गैबीपीर उरुस कमिटीच्या सरपंचपदी प्रशांत गायकवाड यांची फेरनिवड

January 24, 2023
आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांना ‘इतक्या’ हजार वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप होणार

जाणीव! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयात मंजूर; आ.आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश

January 24, 2023
Next Post
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

उमेदवारांनो! सरपंच पदासाठी व सदस्यांसाठी खर्चाचे लिमिट किती? मर्यादा ओलांडल्यास 'ही' कारवाई केली जाणार

ताज्या बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..