निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा
टीम मंगळवेढा टाईम्स पंढरपूर । मंगळवेढा-पंढरपूरचे प्रसिद्ध उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अत्यंत विधायक आणि सामाजिक भावनेतून साजरा करण्यात येत ...







