उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्यात उजनी प्रकल्पाच्या जमिनी हडप करण्यासाठी डमी व्यक्ती आणि बनावट आधार कार्डांचा वापर करून झालेल्या फसवणुकीचा...















