राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । राज्यातल्या दुष्काळावरून जोरदार राजकारण पेटलंय. मुख्यमंत्र्यांनी आता दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा जीआर काढण्याची तारीख बदलली असल्यानं...















