शेतकऱ्याने अंथरुणाखाली ठेवलेले सोन्याचे दागिने व मोबाईल चोरट्याने पळविले; मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । उन्हाळयाचे दिवस असल्याने व्हरांडयात झोपलेल्या शेतकरी कुटुंबियाने उशाखाली ठेवलेले सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण ५१...













