मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक येथे असलेले “अमोल ज्वेलर्स” या सुवर्णरत्न दालनात विविध पदासाठी भरती होणार आहे. आज सोमवारी मुलाखतीद्वारे थेट निवड केली जाणार आहे.
सराफ दुकानात अथवा कंपनीत काम केलेला अनुभव असलेल्या, शिक्षण पूर्ण करून कामाची गरज असलेल्या महिला यांच्यासाठी “अमोल ज्वेलर्स” यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
सेल्स प्रतिनिधी :【12 महिला 】: 10 वी पास असणे आवश्यक, कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य , संवाद कौशल्य, ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असल्यास प्रधान्य.
टेलिकॉलर :【4 महिला 】: कामाचा अनुभव असावा , संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असावे.
समक्ष येऊन भेटावे.
वरील पदांसाठी आज सोमवार दि.8 मे रोजी जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या अर्जासाह “अमोल ज्वेलर्स” चोखामेळा चौक, मंगळवेढा येथे समक्ष येऊन भेटावे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज