वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार
टीम मंगळवेढा टाईम्स । बोराळे (प्रतिनिधी) श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोराळे नगरीत सध्या अवैध दारू धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून,...















