mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘सरकारच्या छाताडावर बसून ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार’; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 12, 2024
in राज्य
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

येत्या विधानसभा निवडणुकीत आमचे किती उमेदवार निवडून आणू शकतो व किती जणांना पाडू शकतो, याचा फैसला २० ऑगस्टला होईल,’ अशी माहिती मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

‘मराठ्यांना कोणी हिणवले तर त्यांना सोडणार नाही,’ असा इशारा देत मराठ्यांची ताकद काय असते, हे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात येऊन दाखवतो, असेही ते म्हणाले.

जरांगे-पाटील म्हणाले, ‘मला व समाजाला राजकारणात जायचे नाही. केवळ आमच्या मागण्यांची पूर्तता करा, एवढेच आमचे म्हणणे आहे.

जर त्यांची पूर्तता झाली नाही तर आमच्याकडे कोणता पर्याय आहे? त्याचा निर्णय २९ ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे होणार आहे. त्यासाठी दीड महिन्यांपासून राज्यभरात चाचपणी सुरू आहे.

आमची तयारी सुरू असून २० ऑगस्टला राज्यात आम्ही किती उमेदवारांना निवडून आणू शकतो व पाडू शकतो, हे कळेल.

मराठा आरक्षणासाठी सहकार्य करतील, त्यांना मदतीची भूमिका असेल. गरीब मराठे पूर्ण ताकदीने एकवटले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या लढ्यात केवळ दहा मराठे असले तरी मागे हटणार नाही. सरकारच्या छाताडावर बसून ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘मला मराठा जात व मराठा समाजातील मुलांना मोठे करायचे आहे. गरीब मराठ्यांनी कोणाकडे जायचे नाही, हे ठरवले आहे. छगन भुजबळ ६० टक्के ओबीसी असल्याचे सांगत आहेत. त्यात मराठ्यांना बसवणार आहे.

ओबीसीतील मोठ्या जातींनी त्यांच्या गरीब जातींचा किती फायदा करून दिला, हे तपासून पाहावे. त्यामुळे आमचा त्यांना धोका असण्याचे कारण नाही. ओबीसीतून कोणाला काढायची व हाकलायची गरज नाही. मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीत आहे.’

माझ्यामागे गरीब मराठा समाज

‘मी याचा माणूस आहे, मी त्याचा माणूस आहे, मला कोण पैसे पुरवतो’, अशा तऱ्हेचे आरोप माझ्यावर होत आहेत. मात्र, एखाद्याने पाठबळ दिले तर तो बस म्हटले की बसावे लागते, उठ म्हटले की उठावे लागते.

माझ्यामागे गरीब मराठा समाज आहे. विरोधी व सत्ताधारी पक्षातील लोक तर मी कशात सापडतो का, याच्या शोधात आहेत. त्यांच्या हाती काहीच लागणार नाही,’ असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

‘तो’ नेता काहीही बरळतो…

”कोल्हापूरचा एक नेता काहीही बरळतो. तो पुण्यातून निवडून येतो. तो रक्ताच्या नात्यातील निर्णय २०१७ ला झाल्याचे सांगतो. मग अधिसूचना आता का काढली? लोकांना किती वेड्यात काढणार?’, असा टोला जरांगे-पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करायची आहे म्हणून सरकार तणावात असल्याचेही ते म्हणाले.

…तर मुंबईत येऊन मराठा समाज जाब विचारेल

‘फडणवीस यांनी नारायण राणे व दरेकरांना माझ्यामागे लावले आहे. दरेकरांनी मराठा समन्वयक व क्रांती मोर्चे फोडले. मला उघडे पाडण्यासाठी व एकटे पाडण्यासाठी षड्‌यंत्र रचण्यात आले आहे,’ असे सांगत मराठ्यांनी जाब विचारायचे ठरवले तर मुंबईत येऊन त्यांची गळपट धरून जाब विचारेल, एवढी क्षमता मराठ्यांत आहे, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्‍नावर जरांगे-पाटील म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! ​सात वर्षांखालील शिक्षेच्या गुन्ह्यात आधी नोटीस बंधनकारक; कोल्हापूर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

August 19, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! ‘आदित्य इरिगेटर्स’च्या मरवडे शाखेचा आज उद्घाटन सोहळा; सर्वप्रकारचे शेती साहित्य व बिल्डिंग मटेरियल आता एकाच छताखाली

शेतकऱ्यांनो! 'आदित्य इरिगेटर्स'च्या मरवडे शाखेचा आज उद्घाटन सोहळा; सर्वप्रकारचे शेती साहित्य व बिल्डिंग मटेरियल आता एकाच छताखाली

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 22, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा