टीम मंगळवेढा टाईम्स।
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत असलेले आदित्य इरिगेटर्सचा यांच्या
मरवडे शाखेचा (सई मेडिकल शेजारी) आज सोमवार दि.12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संचालक जनार्धन शिवशरण व निलेश साबळे यांनी दिली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते आज 11 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
मरवडे व परिसरातील शेतकरी बांधवांना आता गुणवत्तापूर्ण असलेले शेती विषयक सर्व साहित्य माफक दरात मिळणार आहे.
आदित्य इरिगेटर्समध्ये फिनॉलेक्स पी.व्ही.सी. पाईप,फिनॉलेक्स ठिबक व सिंचन,फिनॉलेक्स केबल,पोलाद स्टील,अल्ट्राटेक सिमेंट , अँक्वाटेक्स, डेक्कन व के.बी.आर पंम्पचे अधिकृत विक्रेते म्हणून गेली 25 वर्षे शेतकऱ्यांसोबत अतूट नाते निर्माण केले आहे.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांनी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निलेश साबळे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज