mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रतीक्षा संपली! मंगळवेढ्यात लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा बसवूनच फिनिशिंग, कंपाउंड व सुशोभिकरण करण्यात येणार; सर्वानुमते ठराव मंजूर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2024
in मंगळवेढा
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढ्यातील शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजारात लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा बसविण्याची प्रतीक्षा आता अल्पावधीतच संपणार आहे असा ठराव पुतळा बसविणे व जमा झालेल्या देणगीच्या हिशोबा संदर्भात शिवालयात बोलविण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

गतवर्षी शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा मंगळवेढ्यात येऊनही काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी आल्यामुळे नियोजित जागेत पुतळा बसविता आला नाही.

यावेळी अजित जगताप म्हणाले की, पुतळ्या संदर्भातील सर्व गोष्टींची पूर्तता झालेली आहे पुतळा बसवूनच पुतळ्याचे फिनिशिंग तसेच चबुतऱ्याच्या बाजूचे कंपाउंड व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्व पक्षाचे नेते,पदाधिकारी, शिवप्रेमीच्या उपस्थितीत सदर पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे असे सांगितले.

यावेळी शशिकांत चव्हाण यांनी पुतळा बसविताना काही अडचण आल्यास लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण सर्वजण प्रयत्न करू असे सांगून सर्व देणगीदारांचे व पुतळा उभा करण्यासाठी ज्यांनी वेळ देऊन प्रयत्न केले त्यांचे आभार मानले.

तर राहुल सावंजी यांनी जमा झालेल्या देणगीचा हिशोब यावेळी सादर केला सदर बैठकीमुळे मंगळवेढेकरांना पुतळा कधी बसणार? या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार असून सर्वांचे स्वप्न साकार होणार आहे.

यावेळी बाबूभाई मकानदार,बाळकृष्ण जगताप,सुहास ताड यांचेसह मयत झालेल्या अन्य देणगीदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शेवटी प्रा विनायक कलुबर्मे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,दिगंबर भगरे,नारायण गोवे,दत्तात्रय भोसले,प्रफुल्ल सोमदळे,सोमनाथ माळी,संभाजी घुले,सचिन डोरले,बाळासाहेब नागणे,

सचिन गोवे,दत्तात्रय हजारे,सुदर्शन यादव,नागेश डोंगरे,ज्ञानेश्वर कौंडूभैरी,वैभव खराडे,समाधान हेंबाडे,चंद्रशेखर कौंडूभैरी, दिलीप जाधव,शैलेश गोवे,आयाज शेख,सत्यजीत सुरवसे,गणेश धोत्रे,विजय हजारे,सुशांत हजारे,प्रतीक पडवळे,

सदाशिव कौंडूभैरी,प्रदीप गायकवाड,प्रवीण खवतोडे,हर्षद डोरले,राहुल हजारे,स्वप्निल फुगारे,सोनू भगत,अनिल मुदगुल,सचिन साळूंखे,दिनेश वेदपाठक,सुनील लेंडवे,सुमित रजपूत,प्रकाश मुळीक,जमीर इनामदार,चंद्रकांत चेळेकर,सतीश दत्तू यांचेसह देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.

विश्वचषक जिंकल्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने पेढे वाटून केला आनंद साजरा

वेस्टइंडिज येथील बरबाडोस मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा टी-ट्वेंटी विश्वचषकच्या अंतिम सामन्यात पराभव करून विश्वचषक जिकंल्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

एक ही सामना न हारता तब्बल १७ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताने टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला आहे सदर विजयाने मंगळवेढ्यात देखील सर्व देशप्रेमी नागरिकांनी शिवालयासमोर जल्लोष केला

यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,शशिकांत चव्हाण,अजित जगताप,दिगंबर भगरे,नारायण गोवे,दत्तात्रय भोसले, प्रफुल्ल सोमदळे,सोमनाथ माळी,संभाजी घुले,सचिन डोरले,बाळासाहेब नागणे,

सचिन गोवे,दत्तात्रय हजारे,सुदर्शन यादव,नागेश डोंगरे,ज्ञानेश्वर कौंडूभैरी,वैभव खराडे,समाधान हेंबाडे,राहुल सावंजी,चंद्रशेखर कौंडूभैरी, दिलीप जाधव,शैलेश गोवे,आयाज शेख,सत्यजीत सुरवसे,गणेश धोत्रे,

विजय हजारे,सुशांत हजारे,प्रतीक पडवळे,सदाशिव कौंडूभैरी,प्रदीप गायकवाड,प्रवीण खवतोडे,हर्षद डोरले,राहुल हजारे,

स्वप्निल फुगारे,सोनू भगत,अनिल मुदगुल,सचिन साळूंखे,दिनेश वेदपाठक,सुनील लेंडवे,सुमित रजपूत,प्रकाश मुळीक,जमीर इनामदार,चंद्रकांत चेळेकर,विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू यांचेसह देशप्रेमी नागरिक उपस्थित होते

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

योग्यवेळी निवृत्तीचा विचार करायला हवा, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य; चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा