मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नागरिकांच्या आरोग्यासाठी सतत झटणाऱ्या समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा प्रथम वर्धापनदिन असून यानिमित्ताने आज सर्व नागरिकांसाठी शुगर व HbA1c (पाठीमागील तीन महिन्याची साखरेची लेवल) तपासणीचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती संचालक डॉ.विजय लवटे यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहरातील होनमाने गल्ली, दामाजी एक्सप्रेस कार्यालयासमोर असलेल्या समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा आज वर्धापनदिन असून सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मोफत तपासणी शिबिर सुरू असणार आहे.
गेल्या वर्षभरात समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी अत्यंत माफक दरात नागरिकांना सर्व तपासण्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रथमच त्यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या सुरू केल्या आहेत.
समर्थ पॅथॉलॉजी ही स्वतंत्र लॅबोरेटरी असून 24 तास 365 दिवस अखंड विनम्र आणि तत्पर सेवा देण्यासाठी म्हणून नावा रुपाला आली आहे.
दर रविवारी सवलतीच्या दरात काही महत्त्वाच्या तपासण्या केल्या जात आहेत. रक्त, लघवी, थुंकी व इत्यादी सर्व प्रकारच्या तपासण्या माफक दरात केल्या आहेत.
घरी येवून सॅम्पल घेतले जात असल्यामुळे समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी नागरिकांच्या मनात घर केले आहे.
डॉ.विजय लवटे यांनी आत्तापर्यंत आपल्या स्वभावामुळे अनेक माणसे जोडली त्यांना तत्पर सेवा दिली. समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या माध्यमातून नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत करण्यात यांचा मोठा वाटा आहे.
आज मोफत शुगर व पाठीमागील तीन महिन्याची साखरेची लेवल तपासणी केली जाणार असल्यामुळे अनेक गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.विजय लवटे यांनी केले आहे.
प्रथमच स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबोरेटरी
डॉ.विजय लवटे हे एम.डी/पॅथॉलॉजी असून नागरिकांना तपासणी केल्यानंतर योग्य मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध असून एकाच छताखाली सर्व प्रकारच्या तपासण्या होत आहेत.
रक्त / लघवीच्या सर्व प्रकारच्या तपासण्या एकाच छताखाली
समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये रक्त व लघवीच्या सर्व प्रकारच्या सुविधा अत्याधुनिक सामुग्री द्वारे अचूकपणे केल्या जाणार आहेत.
दर रविवारी सवलतीच्या दरात तपासण्या
नागरिकांना समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये दर रविवारी अत्यंत महत्त्वाच्या रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जाणार आहे.
लॅब 24 तास सुरू राहणार
मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील नागरिकांसाठी समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी ही 24 तास सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कधीही येऊन तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
घरी येऊन तपासणी केली जाणार
समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी घरी येऊन रक्त व लघवी तपासणी करून काही वेळातच रिपोर्ट देखील घरपोच दिला दिला जात आहे.
सर्व तपासण्या माफक दरात होणार
मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना बाहेरगावी जाण्याची वेळ आता येणार नाही. समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या मापक दरात उपलब्ध आहेत.
घरपोच तपासणीसाठी येथे करा संपर्क
नागरिकांना घरपोच सेवेसाठी डॉ.विजय लवटे 9028546749 व राहुल बंडगर 8080014270 येथे संपर्क साधून तत्पर सेवा मिळणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज