mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! मंगळवेढ्यात बी आणि डी फार्मसी कॉलेजला मान्यता; शिक्षण प्रसारक मंडळाचे वैद्यकीय क्षेत्रात पाऊल; ॲड.सुजित कदम यांच्या पाठपुराव्याला मोठं यश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 9, 2023
in मंगळवेढा, शैक्षणिक
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । 

मंगळवेढा येथील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला बी व डी फार्मसी काॅलेजची मान्यता मिळवली असून इंग्लिश स्कूलने वैद्यकीय क्षेत्रातही मोठं पाऊल टाकले आहे.

ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठीच शिक्षण प्रसार हे ब्रीद मनाशी ठेवून स्व. दलित मित्र कदम गुरुजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा संस्थेची पायाभरणी केली.

पुढे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी संस्थेला बळकटी आणली. सध्या शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड. सुजीत कदम यांनी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय सुरू केले तसेच आता वैद्यकीय क्षेत्रातही एक पाऊल टाकत बी व डी फार्मसी काॅलेजला मान्यता मिळवली आहे.

येणाऱ्या काळात मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. मंगळवेढा शहरातच शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध होतील अशी प्रतिक्रिया शि.प्र.मंगळाचे अध्यक्ष ॲड. सुजीत कदम यांनी सांगितले.

डी फार्मसी म्हणजे बारावी नंतर दोन वर्षाचा हा कोर्स आहे. डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी फार्मसी  केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे मेडिकल  काढता येते किंवा एखाद्या कंपनीमध्ये फार्मसिस्ट  म्हणून काम करू शकतात. ज्या विद्यार्थ्याना फार्मसी क्षेत्रात करियर करायची इच्छा आहे.त्यांच्या साठी डी फार्मसी हा एक उत्तम पर्याय आहे.

तसेच बी फार्मसी हा कोर्सचा कालावधी ४ वर्षाचा असतो. आणि त्यांना हा ४ वर्ष कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा मेडिकल स्टोअर सुद्धा काढता येतो व एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीत काम करता येते.

वेगवेगळ्या तऱ्हेचे आजारांवर औषध निर्माण करणे व त्याच्यावर चाचणी करणे हे त्यांचे कार्य असते.मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. बदलत्या मानवी जीवन शैली मध्ये मनुष्याला विविध आजार होता आहेत. यामुळे औषध निर्मिती व संशोधण करणे काळाची गरज बनत आहे.

डी फार्मसी उत्तीर्ण झाल्या नंतर विद्यार्थी विविध फारमासुटिकल कंपनीनं मध्ये नोकरी मिळवतात. त्याबरोबरच  बी फार्मसी , एम फार्मसी. शिक्षण घेऊ शकतात.

बी आणि डी फार्मसी साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याना सामान्य पणे कोणतीही प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नसते.बी व डी फार्मसी साठी विद्यार्थ्याना बारावी च्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.

येणार्‍या काळात अनेक कोर्सेस उपलब्ध होणार

सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे.विद्यार्थानी आपली प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही.आमच्या संस्थेची अमृतमहोत्सवी वाटचाल सुरू आहे.आजपर्यंत अनेक उच्चपदस्थ विद्यार्थ्यांनी प्रशालेतून शिक्षण घेतले. शिक्षणाची गुणवत्ता टिकवून आहोत. येणार्‍या काळात विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध करून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करू.-ॲड.सुजीत कदम, अध्यक्ष ,शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बी डी फार्मसीमंगळवेढा

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

महिलांनो! मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’मध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी; ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ आणि हमखास गिफ्ट ऑफर्सचा धमाका

October 30, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 29, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! ​आधी सोन्याचा खरा मणी दिला, मग मंगळवेढ्यात बोलावून २ लाखांना घातला गंडा; भामट्यांची नवी शक्कल उघड

October 29, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

३९ गावांच्या पाण्याचा जीव टांगणीला लावणारा प्रश्न एका झटक्यात निकालात; आमदार समाधान आवताडेंचा ‘तो’ मास्टरस्ट्रोक नेमका काय?

October 27, 2026
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, नदीत तस्करांची मनमानी! मंगळवेढ्यात भीमा पात्रातून रातोरात कोट्यवधींची वाळू लंपास; दिवसा शांतता, रात्री थेट दरोडा, कसा चालतोय हा खेळ?

October 26, 2026
मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

October 25, 2026
Next Post

मंगळवेढ्यातील 'या' पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित गावांनाही पाणी मिळावे आ.आवताडे यांची सीईओ यांच्याकडे मागणी; भगीरथ भालकेंच्या BRS प्रवेशावरून आमदार म्हणाले...

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 31, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा