mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अंतिम परीक्षेचा ऑनलाइन घोळ संपेना! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पोर्टलवर पुन्हा तांत्रिक अडचण; विद्यार्थी वैतागले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, सोलापूर
अंतिम परीक्षेचा ऑनलाइन घोळ संपेना! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पोर्टलवर पुन्हा तांत्रिक अडचण; विद्यार्थी वैतागले

 

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची घरबसल्या ऑनलाइन परीक्षेची सुरुवात सोमवारी करण्यात आली.


मात्र सोमवारी बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यानंतर विद्यापीठाने वेळ वाढवून दिला होता.दरम्यान काल सारखी तांत्रिक अडचण विद्यार्थ्यांना आजही येत असल्याने पालक व विद्यार्थ्यांना कडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो प्रचंड ट्राफिक मुळे सध्या लोगिन बंद केलेले आहे . कृपया आज दुपारी 04:00 नंतर लोगिन करावे . प्रत्येक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल अशी खात्री विद्यापीठाद्वारे करण्यात येणार आहे. आता हा संदेश विद्यार्थ्यांना लॉगिन केल्यानंतर येत असल्याने या विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वैतागले आहेत.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेला सुरवात केली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वैतागले आहेत. आता यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने परीक्षेचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आजही आहे.

बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पेपर देताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मनात आता भिती निर्माण झाली असून त्यांना नापास होईल की काय, असे वाटत आहे.

विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी ‘एमसीक्‍यू’चे 50 प्रश्‍न दिले असून त्यासाठी 90 मिनीटांचा वेळ दिला आहे. मात्र, विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे buffring ध्ये गेल्याचे दिसत आहे.


विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दिलेल्या हेल्पलाईनवरुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचेही विद्यार्थी सांगू लागले आहेत. दरम्यान, पेपर सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

पेपर सोडविताना येणाऱ्या अडचणी…

एका पेजवरील प्रश्‍न सोडवून दुसऱ्या पेजवर जाताना कृपया येथे क्‍लिक करा म्हणून पुन्हा आधीच्या पेजवर लिंक फॉरवर्ड होत आहे

सुरुवातीचे काही वेळ लॉगिन करताना सर्व्हर डाउन; प्रश्‍न दर्शविताना पेज लोडवर जाते, तरीही परीक्षेचा वेळ कमी दाखवितो.

जे विद्यार्थी दोन विषयांची परीक्षा देत आहेत, त्यांना एक पेपर सबमिट झाल्यानंतर दुसऱ्या विषयाचा पेपर देताना मागील विषयाचा वेळ दाखवितो.


काही विद्यार्थ्यांचा परीक्षा सुरु होऊन साईट पूर्णपणे बंद झाली; त्यानंतर शून्य प्रश्न सबमिट केले म्हणून कम्प्लिटेड असा मेसेज येतोय 502 बॅड गेट-वे अशी त्रुटी वारंवार येत आहे.

एका पेपरसाठी 90 मिनिटांचा वेळ असतानाही अवघे मिळाले 16 मिनिटेच तांत्रिक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत अंतिम वर्षातील एटीकेटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली आहे.

विद्यार्थ्यांना काही अडचणी व समस्या असल्यास श्री गुंडू- 9623412484 , श्री अलदार- 8275894911 , श्री स्वामी -8983930703 , श्री देशमुख 9767198594 , श्री टिक्के -8010093831 , श्री पांढरे- 8010462681 या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा , असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी केले आहे.

The online confusion of the final exam is over!  Technical difficulties again on Solapur University’s examination portal;  The students were annoyed

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026
Next Post
काहीसा दिलासा! सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 138 जण कोरोना पॉझिटिव्ह, ‘या’ गावातील पाच बळी

काहीसा दिलासा! सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 138 जण कोरोना पॉझिटिव्ह, 'या' गावातील पाच बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा